the archies

आकर्षण अन्... 'वा वा वूम' या 'द आर्चिज'मधील गाण्याचा अर्थ काय?

Va Va Voom Meaning: 'द आर्चिज' हा मोस्ट अवेटेड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. 'सुनोह' या गाण्यानंतर आता या चित्रपटातील 'वा वा वुम' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

Nov 5, 2023, 03:49 PM IST

वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे. 

Nov 2, 2023, 06:36 PM IST

Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Suhana Khan Bold Photoshoot : सुहाना खाननं नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 15, 2023, 12:51 PM IST

शाहरुख खान आणि सुहाना एकाच चित्रपटात! बिग बजेट फिल्ममध्ये झळकणार बाप-लेकीची जोडी

Shah Rukh khan and Suhana : शाहरुख खान आणि सुहाना खान या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असताना आता ते दोघं लवकरच चाहत्यांची इच्छा पूर्ती करणार असल्याचे समोर आले आहे. 

Sep 2, 2023, 06:17 PM IST

'बॉयफ्रेंडला दुसरी मुलगी आवडत असेल तर...' Ditching वर सुहानाचं स्पष्ट मत

Suhana Khan Views on Boyfriend : सुहाना खानचा नवा चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिला जर का डचिंगचा अनुभव आला तर ती काय करेल यावर तिनं भाष्य केले आहे. 

Aug 30, 2023, 04:18 PM IST

वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर सुहाना खान रूपेरी पडद्यावर; 'तुझ्या वयाची मुलं...' म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं

The Archies Release Date: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुहाना खान हिची. यावेळी तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिचा नवा चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यावेळी तिच्या चित्रपटाची रिलिज डेट प्रदर्शित झाली आहे. 

Aug 29, 2023, 01:13 PM IST

सुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण

Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान आणि खुशी कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून या चित्रपटातील कलाकारांनी एका हॉटेलमध्ये ग्राहकांना साग्रसंगीत जेवण वाढले. 

Aug 16, 2023, 01:55 PM IST

गरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Suhana Khan Viral Video : सुहाना खान लवकरच द आर्चीज या सीरिजमध्ये दिसणार आहे. दरम्यान, नुकतीच ती एका कार्यक्रमातून बाहेर येताना दिसली. यावेळी सुहानानं एका गरीब मुलीनं मदत मागताच जे केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Aug 12, 2023, 01:50 PM IST

प्रेक्षकांसाठी मेजवानी... शाहरूख खान आता लेकीसह करणार बिग बजेट चित्रपट; कधी होणार प्रदर्शित पाहा

Shah Rukh Khan and Suhana Khan Film: अभिनेत्री सुहाना खान लवकरच आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. त्यामुळे सर्वत्र तिची चर्चा सुरू झाली आहे. त्यातून आता समोर आलेल्या माहितीनुसार शाहरूख खान आणि त्याची लाडकी लेक एकाच चित्रपटातून काम करणार असल्याचे समोर आले आहे. 

Jun 27, 2023, 06:39 PM IST

सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्या नंदा पोहचले ब्राझीलमध्ये, 'या' देसी गाण्यावर धरला ठेका

The Archies Dance in Brazil for Tudum 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आर्चिज, या चित्रपटाची. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तेव्हा आता या चित्रपटाच्या स्टारकास्टनं ब्राझीलमध्ये ठुमका धरला होता. 

Jun 19, 2023, 11:10 PM IST

शाहरुख खानची लेक सुहान खानच्या 'The Archies' चित्रपटाचा टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

The Archies Teaser Out: सध्या सगळ्यात जास्त प्रतिक्षेत असलेला चित्रपट म्हणजे 'द आर्चिज'. गेल्यावर्षी आलेल्या या चित्रपटाच्या फर्स्ट लुकनंतर या चित्रपटाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Jun 18, 2023, 03:22 PM IST

ड्रग्ज प्रकरणातून जेल बाहेर आल्यानंतर आर्यन खानची पहिली पोस्ट, म्हणतो...

ड्रग्ज प्रकरणातून काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलेल्या अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरूख खानचा मूलगा आर्यन खानने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.त्यामुळे आर्यनची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये आर्यनने एका सिनेमाचे पोस्टर शेअर केले असून स्टारकास्टला शुभेच्छा दिल्या.  

May 14, 2022, 09:01 PM IST

लेकाकडून नाही तर मुलीनं दिली शाहरुखला ताठ मानेनं जगण्याची संधी

'तू करून दाखवलंस...' पाहा सुहानाने केलयं तरी काय? सर्वत्र होतेय तिची वाहवाहा... 

 

May 14, 2022, 12:56 PM IST

हे पण स्ट्रगलच... श्रीदेवीच्या मुलीच्या वाट्याला सुद्धा आली 'ही' गोष्ट

तिघेही दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'द आर्चीज' ( The Archies ) या चित्रपटात काम करत आहेत

Mar 25, 2022, 01:53 PM IST