the archies

खुशी कपूरची 'क्यूट अग्ली ख्रिसमस स्वेटर पार्टी', बॉयफ्रेंड वेदांग रैना अन् ती...

अभिनेत्री खुशी कपूरने नुकतीच तिच्या ख्रिसमस स्वेटर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यात ती तिच्या कथित बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत दिसली. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. या फोटोंमध्ये तिचा मित्र ऑरी देखील दिसत आहे.

Dec 28, 2024, 05:49 PM IST

‘द आर्चीज’च्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'खरं सांगू तर मला...'

Agastya Nanda On The Archies : "मला तेव्हा काय होतंय, काय करावं, काहीच कळत नव्हतं. काहींना हा चित्रपट खूप वाईट वाटला तर काहींना तो आवडला", असे अगस्त्य नंदा म्हणाला.

Jan 13, 2024, 06:47 PM IST

सुहाना खानला डेट करतोय अगस्त्य नंदा? 'द आर्चीज' स्टार मिहिर आहूजाचा खुलासा

Suhana Khan dating Agastya Nanda : सुहाना खान आणि अगस्त्य नंदाच्या रिलेशनशिपवर सह-कलाकार मिहिर आहूजानं दिली अशी रिअॅक्शन...

Jan 2, 2024, 06:36 PM IST

अमिताभच्या नातवावर फिदा झाले जावेद अख्तर, श्वेता बच्चनला म्हणाले, 'तुझा मुलगा स्टार बनेल'

Javed Akhtar Praises Agastya Nanda : 'द आर्चीज' चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण अनुभवी गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी अगस्त्य नंदा याचे वर्णन 'निरागस हिरो' असा केला आहे. 

Dec 13, 2023, 11:24 AM IST

'प्लीज मला...'; KBC 15 च्या हॉट सीटवर शाहरुख खानच्या लेकीची हालत खराब, पाहून म्हणाल आम्ही बरे!

KBC 15 : द आर्चीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना शाहरुख खानची लेक सुहाना खान केबीसी 15 च्या हॉट सीट आली होती. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांसमोर तिची हालत खराब झाली. 

Dec 12, 2023, 03:40 PM IST

'खरचं चूक झाली'; अगस्त्य - खुशीला अभिनयावरुन ट्रोल करणाऱ्या रवीना टंडनने मागितली माफी

Raveena Tandon Apologises : द आर्चिज चित्रपटातील कलाकार अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यावर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट लाइक केल्याबद्दल रवीना टंडनने माफी मागितली आहे.

Dec 11, 2023, 10:52 AM IST

'अभिनयात कच्चे पण...' सुहाना खान, खुशी, अगस्त्यचे अपकमिंग सिनेमा

Archies Actors:मुलांच्या फायद्यासाठी सर्वकाही करायला कोणीही तयार असतो. हे पालक बॉलीवूडचे असतील तर हे प्रेम जगभर दिसून येते. स्टार किड्सच्या बाबतीतही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. परदेशातून अभिनय शिकलेल्या सेलिब्रिटींच्या मुलांचा पहिला चित्रपट 'द आर्चीज' OTT प्लॅटफॉर्म Netflix  वर आलाय. अभिनयात अत्यंत कच्ची असलेली ही मुलं चित्रपटात प्रत्येक आघाडीवर दिसणार आहेत.

Dec 8, 2023, 05:28 PM IST

पहिल्याच चित्रपटात स्टार किड्सनं ओलांडल्या मर्यादा! The Archies मधल्या लिप लॉकचीच चर्चा

Suhana Khan, Agasty Nandaand Khushi Kapoor : सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा ‘द आर्चीज’ या चित्रपटातून डेब्यू करत असताना सध्या चर्चा त्यांच्या लिप लॉकची आहे. 

Dec 8, 2023, 01:04 PM IST

'आर्चीज' प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा चित्रपटातील स्टारकिड्स किती शिकलेत?

The Archies : 'द आर्चिज' हा चित्रपट गुरुवारी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअर पार पडला. या प्रिमिअर सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत हजेरी लावली होती. शाहरुख खानची मुलगी सुहाना (Suhana Khan) आणि अमिताभ बच्चन यांचा नातू आगस्त्य नंदा (Agastya Nanda) या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. 

Dec 6, 2023, 09:07 PM IST

अमिताभ यांच्या नातवाला आशिर्वाद द्यायला पोहोचली रेखा.. पाहा ग्लॅमरस लूक

Rekha At The Archies Premiere : रेखा आर्चिस सिनेमाच्या प्रिमिअरला उपस्थित... अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा सिनेमा चर्चेत. 

Dec 6, 2023, 01:56 PM IST

Video : पहिल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी खुशी कपूरसोबत दिसल्या श्रीदेवी; आई- मुलीचं नातं पाहून सगळे भारावले

बॉलिवूड स्टारकिडचा एकत्र सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आर्चीज या सिनेमातून अनेक स्टारकिड्स एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सिनेमा येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच  5 डिसेंबर रोजी आर्चीजसाठी एक विशेष स्क्रीनिंगही आयोजित करण्यात आलं होतं.  

Dec 6, 2023, 11:09 AM IST

धडपडली, लागलं तरीही... डेब्यू चित्रपटासाठी पाहा किती मेहनत घेतलंय सुहाना; VIDEO VIRAL

Suhana Khan Skating Video: सुहाना खानची सध्या बरीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी तिच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच फार उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 7 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. सध्या सुहाना खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. ज्यात ती आपल्या आगामी चित्रपटासाठी बरीच मेहनत घेताना दिसते आहे. 

Nov 29, 2023, 09:05 PM IST

जेव्हा 'दि आर्चीज' च्या दिग्दर्शिकेला वडील जावेद अख्तर यांनी केला विरोध...

जोया जेव्हा गल्ली बॉय बनवत होती तेव्हा मला असं वाटत होतं की,हीला कुठे जमणार हे सगळं,बँडस्टँड मध्ये राहणारी.......

Nov 29, 2023, 01:48 PM IST

नातवाच्या पहिल्याच चित्रपटाबद्दल अमिताभ प्रचंड आशावादी! 'त्या' Insta पोस्टनं वेधलं लक्ष

Amitabh Bachchan on Grandson Agastya Nanda: बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा हा पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. येत्या 7 डिसेंबरला त्याचा 'द आर्चिज' हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यानिमित्तानं अमिताभ बच्चन यांनी त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

Nov 11, 2023, 01:44 PM IST

जान्हवीची बहिण खुशी कपूर या अभिनेत्याला करतेय डेट? 'द आर्चिज'मधून करतायत एकत्र डेब्यू

Khusi Kapoor Dating Rumors: सध्या स्टारकीड्सच्या अभिनयाची, चित्रपटांची जेवढी चर्चा असते तेवढीच चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या लव्ह अफेअरची. त्यांचे लिंकअप्सही जोरात लावले जातात. सध्या आता चर्चा आहे ती म्हणजे खुशी कपूर हिची. 

Nov 10, 2023, 05:10 PM IST