thackeray faction

Twitter war between Thackeray Faction and BJP after Konkan Tour PT45S

कोकण दौऱ्यानंतर ठाकरे गट आणि भाजपामध्ये ट्विटरवॉर

Twitter war between Thackeray Faction and BJP after Konkan Tour

Feb 6, 2024, 06:35 PM IST

Maharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'

NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

Jul 30, 2023, 09:11 PM IST
Thackeray Faction Rajan Salvi on Barsu Refinery PT1M9S

ठाकरे गटावर मात करण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी, CM शिंदेंच्या मुलावर मोठी जबाबदारी

BMC Election: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (BMC Election) मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास शिंदे गटाकडून (Shinde Faction) सुरूवात झाली आहे. शिंदे गटाकडून गटप्रमुख ते विभागप्रमुखपदाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मुंबईतील विभागांची चाचपणी केली जात आहे.

 

Feb 15, 2023, 10:32 AM IST

VIDEO: ...अन् ठाकरे गटाचे वैभव नाईक हातात दांडा घेऊन भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले

कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांसह झालेल्या वादानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कनेडी गावात हा वाद झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तेक्षत करत परिस्थिती नियंत्रणात आणली, अन्यथा वाद विकोपाला जाण्याची शक्यता होती

 

Jan 25, 2023, 10:16 AM IST