'बुलेट प्रुफ' व्यवस्था मंत्र्यांसाठी तात्काळ... पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर!
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद विरोधी हल्ल्याचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा सदोष बुलेटप्रुफ जॅकेटमुळे मृत्यु झाला होता. त्यावेळी झालेल्या टीकेनंतर पोलीस दलासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र हल्ल्याला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आल्याचे दिसत नाही.
Nov 26, 2015, 04:12 PM ISTआशियाई परिषदेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट
मलेशिया आणि आणि सिंगापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मलेशियाची राजधानी क्वालालंम्पूरमध्ये दाखल झालेत. या ठिकाणी होणा-या आशियाई परिषदेवरही दहशतवादाचे सावट आहे. महिला आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता आहे.
Nov 21, 2015, 11:55 AM ISTमालीत दहशतवाद्यांनी १७० जणांना ठेवलं ओलीस, १८ ठार तर २० जणांची सुटका
Nov 21, 2015, 09:54 AM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला या ठिकाणी झाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:04 PM ISTपॅरीस हल्ला : भारतीय दूतावासाचा हेल्पलाईन नंबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:03 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना केलं ठार
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्या करण्यात आला. या हल्ल्यात १५८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.
Nov 14, 2015, 01:01 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला, मुंबईत सुरक्षा वाढविली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:00 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Nov 14, 2015, 12:27 PM ISTफ्रान्समध्ये पॅरिसवर अतिरेकी हल्ला
Nov 14, 2015, 09:58 AM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा
फ्रान्समधील पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५८ पेक्षा अधिक ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडक कारवाईत ५ दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. तर १९४४ नंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.
Nov 14, 2015, 08:09 AM ISTफ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला, १५८ ठार
फ्रान्समधील पॅरिस येथे मोठा अतिरेकी हल्ला करण्यात आलाय. अतिरेक्यांनी ७ ठिकाणी हे हल्ले केलेत. यात १५८ हून अधिक लोक ठार झालेत. तर १०० लोकांना अतिरेक्यांनी ओलीस धरले आहे.
Nov 14, 2015, 06:50 AM ISTअलकायदाने मुंबई-पुणे हल्लाबाबत म्हटले, ‘जाबांज, मुबारक’ अभियान
पाकिस्तानमधील ऐबटाबादमध्ये ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी काही अलकायदाचा दस्तऐवज सापडलाय. यामध्ये मुंबई हल्ला आणि पुणे हल्ल्याबाबत कौतुक करण्यात आले आहे. ही आमची चांगली कामगिरी असल्याचा उल्लेख अलकायदाच्या सापडलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे.
May 21, 2015, 04:42 PM ISTरोखठोक - पॅरिस हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 10:57 PM ISTपॅरिस हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील 'शार्ली हेब्डो' या फ्रेंच मासिकाच्या कार्यालयावर आज बुधवारी दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १२ जण ठार झालेत. या हल्ल्याची जबाबदारी ISIS(इसिस)ने स्वीकारली आहे. याबाबतचे कथित ट्विट प्रसिद्ध झालेय.
Jan 7, 2015, 10:38 PM ISTपेशावरनंतर आता काबूल बॅंकेवर दहशतवादी हल्ला, १० ठार
अफगाणिस्तानामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. हेलमंड भागातील न्यू काबूल बँकेवर फिदायीन दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात 10 जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
Dec 17, 2014, 02:16 PM IST