tennis star

सानिया मिर्झा मोहम्मद शमीशी लग्न करणार? टेनिस स्टारच्या वडिलांनी अखेर केला खुलासा, 'तिने त्याची...'

सानिया मिर्झा भारतातील महान टेनिस खेळाडूंपैकी आहे, तर मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज आहे. 

 

Jun 21, 2024, 12:38 PM IST

'तो माझ्या Love Interest ची भूमिका साकारणार असेल तर मी नक्की..'; सानिया मिर्झाच्या विधानाची चर्चा

Sania Mirza On Biopic And Her Love Interest Role: याच वर्षी अंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या सानियाचा काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाला आहे. असं असतानाच आता सानियाने तिच्या लव्ह इन्ट्रेस्टच्या भूमिकेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्या सानियाचं हे विधान चर्चेत आहे.

Jun 11, 2024, 02:52 PM IST
Tennis star Maria Sharapova announces her retirement PT2M2S

लंडन । टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा

टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा

Feb 27, 2020, 07:05 PM IST

बोरिस बेकरचा जगण्यासाठी संघर्ष, जिंकलेले करंडक विकण्याची वेळ

कोर्टवर खेळताना तो कधीच डगमगला नाही, अनेक पराभव पदरी पडले पण अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला कधीच झगडावं लागलं नाही.

Jun 25, 2019, 04:53 PM IST

Australian Open 2019 : आणखी एक उलटफेर, सेरेना विलियम्सचं आव्हान संपुष्टात

 टेनिस स्टार सेरेना विलियम्स हिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Jan 23, 2019, 02:07 PM IST

...म्हणून सचिनकडून 'त्या' सुरक्षा रक्षकाची प्रशंसा

दर दिवशी सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Jan 22, 2019, 11:34 AM IST

भारतीय टेनिसस्टार अंकिता रैनाला कांस्य पदक

भारतीय टेनिसस्टार अंकिता रैनानं आशिया क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातली.

Aug 23, 2018, 05:27 PM IST

सानिया मिर्झा लग्नाच्या ८ वर्षांनंतर या महिन्यात देणार बाळाला जन्म

ऑलोम्पिक खेळाआधी टेनिस कोर्टवर परतण्याचं आश्वासन तिनं चाहत्यांना दिलंय. 

Jul 28, 2018, 03:50 PM IST

टेनिस स्टार सेरेना विल्यम्स वोगच्या मुखपृष्ठावर

अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स वोग या प्रसिद्ध मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आपल्या मुलीसह झळकलीय. त्याचप्रमाणे वोगच्या मुखपृष्ठासाठी करण्यात आलेल्या फोटोशूटपूर्वी तिनं एअरपोर्टच्या रनवेवर आणि विमानात भन्नाट डान्सही केलाय. 

Jan 12, 2018, 01:28 PM IST

टेनिसपटू शारोपोव्हाला टेनिस कोर्टवर लग्नाची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:29 PM IST

सानिया मिर्झा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त

सानिया मिर्झा गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दुखापतीमुळे ती चार आठवड्यांपासून टेनिसकोर्टपासून दूर आहे. आता सानिया गुडघ्यावर शस्त्रक्रीया करावी की, नाही याबाबत विचार करतेय. 

Nov 13, 2017, 08:09 PM IST

सानियाच्या गुडघ्याला दुखापत, काय होणार टेनिस करिअरचे ?

 सानिया सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे त्यामूळे ती पुढच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Nov 12, 2017, 03:18 PM IST

सेरेना विल्ययम्सने शेअर केला मुलीचा पहिला फोटो आणि हा भावूक व्हिडिओ

टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने १ सप्टेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Sep 14, 2017, 01:19 PM IST

टेनिसपटू सेरेना विल्यम्सने दिली गोड बातमी

सेरेनाने एका मुलीला जन्म दिला आहे त्यामुळे तिच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. 

Sep 2, 2017, 11:31 AM IST

सर्बियन ब्युटी अॅना इव्हानोविकचे टेनिस कोर्टला अलविदा

सर्बियन ब्युटी अॅना इव्हानोविकनं टेनिस कोर्टला अलविदा केला. तिच्या अचानक निवृत्तीनं टेनिसप्रेमींना धक्का बसला. टेनिस करिअरमध्ये एक ग्रँडस्लॅम जिंकणारी इव्होनोविक आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठीच ओळखली जायची.

Dec 29, 2016, 01:13 PM IST