telecom regulatory authority india

BSNL कडून टेलीकॉम सेक्टरला मोठा धक्का, Jio, Airtel आणि Vi ला टाकलं मागे, एका महिन्यात बदलला खेळ

BSNL Users in India: जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपन्यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. अनेकांनी तर आता फक्त बीएसएनएलचाच पर्याय शिल्लक असल्याचे सांगितले होते.

Sep 22, 2024, 10:20 AM IST

TV बघणं होणार आणखी स्वस्त, TRAI नं जारी केले नवे नियम; जाणून घ्या

TRAI Rules: केबल आणि डीटीएच ग्राहकांना येत्या काही दिवसात बिलात कपात दिसू शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगळवारी नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 2.0 मध्ये बदल केला आहे.

Nov 23, 2022, 07:35 PM IST

Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार; सरकारचा मोठा निर्णय

यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे Spam Calls करणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

Nov 16, 2022, 07:14 PM IST

सावधान! तुमच्या नावावर कोण मोबाईल सिम घेऊन वापरतोय १० सेकंदात असं पाहा...

एका व्यक्तीच्या आधारवर तसेच इतर कागदपत्रांवर किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecom) नवं पोर्टल सुरु केलं आहे.

 

Aug 26, 2021, 08:58 PM IST

ट्रायकडून एअरटेल डीटीएच कंपनीला नोटीस

याचा मोठा फटका केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांना बसला आहे.

Feb 8, 2019, 11:37 AM IST

...अशा प्रकारे केबल किंवा डीटीएच चॅनेलची ऑनलाइन निवड करा

योग्य माहिती देण्यात आली आहे. 

Feb 1, 2019, 03:09 PM IST

इंटरनेट वापराच्या सर्वांना मिळणार समान संधी

ऑपरेटरी करणाऱ्या कोणत्याही मधल्या माध्यमाला इंटरनेटवर मक्तेदारी गाजवता येणार नाही

Nov 28, 2017, 09:23 PM IST

आता मोबाईल नंबर प्रमाणेच DTH कनेक्शनही करा पोर्ट

आता तुमच्याकडे पर्याय तयार असून, मोबाईल नंबर प्रमाणे तुम्ही तुमचे DTH कनेक्शनही पोर्ट करू शकता

Aug 8, 2017, 07:11 PM IST

ट्रायची ऑफिशिअल वेबासाइट हॅक, Anonymous हॅकिंग ग्रुपनं घेतली जबाबदारी

 नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर सूचना आणि हरकती मागविणाऱ्या दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) या संदर्भातील प्राप्त माहिती ग्राहकाच्या ‘ई-मेल’ पत्त्यासह प्रसिद्ध केल्यानं तब्बल १० लाख ग्राहकांचे ई-मेल पत्ते आता खुले झाले आहेत. यामुळे मोठी ‘डेटा चोरी’ची शक्यताही निर्माण झाली आहे.

Apr 28, 2015, 09:16 AM IST

रोमिंग फ्रीचा १० ते १५ दिवसांत निर्णय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने दहा दिवसाच रोमिंग फ्रीबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रव्यापी मुक्त रोमिंगवर विचारविनिमय प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पुढील १० ते १५ दिवसांत त्याबाबत शिफारसी लागू होतील.

May 26, 2013, 10:48 AM IST