Loksabha Election 2024 | लोकसभेच्या निकालानंतर नितीश कुमार आणि 'या' नेत्यांचा एकत्र विमान प्रवास चर्चेत
Loksabha Election 2024 Nitish Kumar And Tejasvi Yadav In Same Flight To Delhi Update
Jun 5, 2024, 01:40 PM ISTलालू यादव सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाला, तेजस्वी यादवही सोबतीला
Laloo Prasad Yadav With Son Tejasvi Yadav Visited Siddhivinayak Temple
Aug 31, 2023, 05:30 PM ISTमहाराष्ट्रानंतर आता या राज्यात ही विरोधीपक्ष नेता होणार उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात राजकीय भूकंप झालाय. भाजपला सत्तेपासून दूर करण्यात आलं आहे.
Aug 9, 2022, 02:55 PM ISTतेज प्रताप यादवांसाठी कार्यकर्त्यांनी आणले शुभशकूनी मासे
तेज प्रताप यादवांसाठी कार्यकर्त्यांनी आणले शुभशकूनी मासे
Nov 10, 2020, 12:35 PM ISTबिहार | राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल हल्ला
Bihar Election Chappal Thrown On Tejasvi Yadav
Oct 21, 2020, 08:15 AM ISTतेजस्वी यादव यांनी घेतली मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट
तेजस्वी यादव यांनी घेतली मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट
Jan 14, 2019, 04:25 PM ISTयुपीनंतर आता बिहारमध्ये ही लागणार काँग्रेसला झटका?
सपा-बसपानंतर आता हा पक्ष ही देणार भाजपला धक्का
Jan 14, 2019, 11:35 AM IST... तर लालूप्रसाद येऊ शकतात तुरूंगाबाहेर!
सांगितले जात आहे की, बहिणीवरील अंत्यसंस्कारासाठी लालूंना पॅरोल मिळण्याची शक्यता आहे.
Jan 7, 2018, 09:19 PM ISTराहुल गांधींचा तेजस्वी यादवांसोबत लंच
राहुल यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत लंच केला.
Nov 17, 2017, 11:21 PM ISTतेजस्वी यादव यांनी तातडीनं घेतली राज्यपालांची भेट
नितीश कुमारांच्या राजीनामा नाट्यानंतर तेजस्वी यादव यांनी तातडीनं राज्यपालांची भेट घेतली. राज्यात महाआघाडीकडे बहुमत असल्याचं सांगत त्यांनी महाआघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली.
Jul 27, 2017, 10:39 AM ISTतेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.
बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीची मोट दिवसेंदिवस कमकुमवत होत चालली आहे. लालूप्रसाद यादवांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ताकीद दिली आहे. पण तेजस्वी यादव आणि राजद ऐकायला तयार नाही. त्यात तेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.
Jul 19, 2017, 01:20 PM IST