technique

सोने खरं की खोटं ओळखायच कसं? घरगुती उपायांनी करा चाचणी

How To Test Fake Gold: सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची सोने खरं की खोटं जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. म्हणजे तुम्हाला शुद्ध सोने मिळेल. हॉलमार्किंग शुद्धता ही आपली जबाबदारी आहे. पण, तरीही, एखादा सोनार तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही ते आपोआप ओळखले पाहिजे. शुद्ध आणि कृत्रिम सोने यात फरक करणे सोपे आहे.

Feb 11, 2024, 06:06 PM IST

Alert! तुम्हालाही iPhone 15 जिंकल्याचा मेसेज आला असेल तर सावध व्हा कारण...

Free iPhone 15 : काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेला आयफोन 15 शुक्रवारी 22 सप्टेंबर 2023 पासून स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची प्रचंड क्रेझ असून याचाच गैरफायदाही घेतला जात आहे.

Sep 24, 2023, 02:48 PM IST

वेळेआधी FD न तोडता मिळणार बंपर रिटर्न! 'ही' टेक्निक वापरून करा कमाई

Fixed Deposit Interes : तुम्ही वेगवेगळ्या मुदतीच्या FD तयार करणे गरजेचे आहे. ज्या वेगवेगळ्या मुदतीत परिपक्व होतील. 

Jan 25, 2022, 03:35 PM IST
 Rajesh Tope Demanded For Bharat Bio Tech Vaccination Technique Give To Hafkin Institute PT3M34S

VIDEO : दर आठवड्याला 20 लाख लसींचा पुरवठा करा - आरोग्यमंत्री

VIDEO : दर आठवड्याला 20 लाख लसींचा पुरवठा करा - आरोग्यमंत्री

Mar 18, 2021, 01:15 PM IST
Pune Hari Ganga Society Use Rain Water Harvesting Technique PT2M31S

पुणे | पर्जन्यजल व्यवस्थापनाने पाणी टंचाईवर मात

Pune Hari Ganga Society Use Rain Water Harvesting Technique
पर्जन्यजल व्यवस्थापनाने पाणी टंचाईवर मात

Jun 9, 2019, 08:00 PM IST

आता फेसबुकचा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही...

मेल, फेसबुक, ट्विटर आपले इतके अकाऊंट असतात की सगळ्याचा पासवर्ड लक्षात ठेवणे जिकरीचे होते.

Oct 6, 2017, 06:08 PM IST

बनावट पॅन कार्ड वापरावर आता आळा?

मुंबई : देशात असलेल्या बनावट पॅन कार्डच्या काळ्या बाजाराला वेसण घालण्यासाठी आयकर विभागाची सुरू असलेली मेहनत अखेर फळाला आलीये. 

Mar 22, 2016, 01:07 PM IST

हायकोर्टानं रेल्वेला दिल्या 'क्राऊड कंट्रोल' टिप्स!

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी खच्चाखच भरलेली गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 'क्राऊड कंट्रोल टेक्निक'चा वापर करता येईल, असं मत नोंदवलंय.

Oct 15, 2015, 05:13 PM IST

तुमची पुरणपोळी टिकणार आता तब्बल सहा महिने

होळी म्हंटलं की आपसूकच आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची... होळीही जवळ आली आहेच. घराघरात पुरणपोळीचा स्वाद दरवळणार मग आपल्याला आठवण येते ती दूरदेशी असणाऱ्या आप्तेष्ठांची.

Mar 5, 2013, 05:48 PM IST