IND vs ENG : ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाला मिळाली 'गुड न्यूज', स्वप्नभंग करणाऱ्या 'या' टीमला धक्का!
WTC Points Table : राजकोट टेस्टमध्ये इंग्लंड संघाला (IND vs ENG Rajkot Test) पराभूत करून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीरच्या पाईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
Feb 18, 2024, 05:33 PM ISTRohit Sharma: जड्डू असं समज की...; लाईव्ह सामन्यात रोहित शर्माचा जडेजाला भलताच सल्ला
Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने एका ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. ज्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली.
Feb 17, 2024, 10:47 AM ISTरन आऊटनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणाला जडेजा? सरफराजने केला खुलासा
Ravindra Jadeja on Sarfaraz Khan Run out: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 131 रन्स तर रवींद्र जडेजाने शतक झळकावलं.
Feb 16, 2024, 12:14 PM ISTInd vs Eng Test : राजकोट कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा... फिरकी गोलंदाज बाहेर
IND vs ENG Rajkot : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासन राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली असून फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवण्यात आलं आहे.
Feb 14, 2024, 04:57 PM ISTटीम इंडियामध्ये सिलेक्ट झाल्यावर कसं वाटलं? ध्रुव जुरेलने सांगितला बसमधील जागेचा मजेशीर किस्सा; पाहा Video
Dhruv Jurel First Impression : टीम इंडियामध्ये ध्रुव जुरेलला संधी दिली गेली. टीम इंडियामध्ये (IND vs ENG Test squad) एन्ट्री झाल्यानंतर कसं वाटलं? यावर बोलताना ध्रुवने मोठं वक्तव्य केलंयय.
Feb 14, 2024, 10:12 AM ISTसचिनपासून विराटपर्यंत... क्रिकेटपटूंचे आवडते खाद्यपदार्थ कोणते?
टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच फूडी सुद्धा आहेत.
Feb 13, 2024, 02:14 PM ISTतिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाला झटका, 'या' खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती!
Ranji Trophy 2024, Saurabh tiwary : सायमंड सारखा लूक, धोनीसारखे केस अन् युवराजसारखी ताकद अशा सौरभ तिवारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
Feb 12, 2024, 08:01 PM ISTIshan kishan चं नेमकं काय बिनसलंय? इरफान पठाणची बोचरी टीका, कानपिचक्या घेत म्हणाला...
Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
Feb 10, 2024, 09:20 PM ISTIND vs ENG:विराट नाही पण आरसीबीच्या शिलेदाराला मिळाली संधी; कोण आहे Akash Deep?
टीम इंडियाच्या संघात एका नव्या खेळाडूची निवड करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती, बीसीसीआयने ट्विट्टर अकाऊंटवरुन शेयर केली आहे.
Feb 10, 2024, 03:47 PM ISTIND vs ENG: उर्वरित टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट कोहली बाहेर, BCCI ने सांगितलं कारण
IND vs ENG: 3 सामन्यांसाठी अखेर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.
Feb 10, 2024, 10:52 AM ISTविराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला
Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यापैकी दोन कसोटी सामने खेळले गेलेत. यात विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली बोटावर मोजता येतील इतकेच सामने खेळला आहे.
Feb 8, 2024, 07:57 PM ISTक्रिकेटमधील पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारे खेळाडू तुम्हाला माहित आहेत का?
Player List Who Score Century in First and Last Test: कसोटी सामन्यात चहात्यांना नेहमीच फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा जातात. याचे कारण पाच दिवस, दोन डाव आणि अमर्यादीत षटके, यामुळे फलंदाजांनी टीमसाठी रन उभारणे अपेक्षित असते.
Feb 8, 2024, 02:45 PM IST...तर वर्ल्डकप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार; क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी
India Vs Pakistan U19 World Cup Final: सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेली 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. फायनल मध्ये टीम इंडिया विरुद्ध कोण खेळणार यासंदर्भात आज निकाल लागणार आहे.
Feb 8, 2024, 11:53 AM IST'सकाळी झोपेतून उठल्यावर निवृत्तीबाबत ट्विट करेन' दुखापतग्रस्त मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य
Mohammad Shami : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियााच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो टीम इंडियातून बाहेर आहे. या दरम्यान शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Feb 7, 2024, 07:42 PM ISTRishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?
ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं?
Feb 7, 2024, 07:11 PM IST