INDvsSA: तिसरी टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली तिसरी टेस्टमध्ये रंगतदार अवस्थेत आली स्थितीत पोहोचली आहे.
Jan 26, 2018, 07:56 PM ISTसाऊथ आफ्रिका । टीम इंडियापुढे साऊथ आफ्रिकेचं आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 09:36 PM ISTहरभजनचा हा सल्ला टीम इंडियाने ऐकला असता तर...
भारताचा अनुभवी स्पिनर हऱभजन सिंगच्या मते द. आफ्रिका दौऱ्याआधी भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावरील मालिकेचा कमी फायदा झाला.
Jan 22, 2018, 09:27 AM ISTसर्वच स्तरावरून टीका होत असताना बिग बींनी केलं टीम इंडियाचं समर्थन
दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने सिरीज हातातून गमावली आहे.
Jan 18, 2018, 03:57 PM ISTINDvsSA : सलग ९ कसोटी मालिका जिंकणारी टीम इंडिया का हरली, ही आहेत हरण्याची ५ मोठी कारणे?
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाने सलक ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मात्र, आफ्रिका विरुद्ध खेळताना आफ्रिकेत त्यांनी २५ वर्षांतील इतिहास बदललेला नाही.
Jan 17, 2018, 05:45 PM ISTIND vs SA: आऊट झाल्याने विराटवर शेरेबाजी, चीकूनेही दाखवली खुन्नस
इथे सुरू असलेल्या तिस-या सीरिजच्या चौथ्या दिवशी चांगलाच खेळ रंगला. हा सामना दोघांसाठीही महत्वाचा आहे.
Jan 17, 2018, 03:34 PM ISTविराट आऊट होताच ‘या’ खेळाडूने केली होती टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सेंचुरियन टेस्टचा शेवटचा दिवस आहे आणि टीम इंडिया अडचणीत दिसत आहे. केपटाऊनमध्ये पहिली टेस्ट ७२ रन्सने विजयी मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ तीन टेस्टच्या सीरिजमध्ये २-० ने आघाडी घेण्याच्या मार्गावर आहे.
Jan 17, 2018, 02:37 PM ISTविराट कोहलीचे गैरवर्तन, दंडात्मक कारवाई
पाऊस आल्याने टीम इंडियाचा कर्णधार नाराज झाला. या नाराजीचा राग त्यांने चेंडूवर काढला. त्यामुळे मैदानावरील या गैरवर्तानामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Jan 16, 2018, 05:23 PM ISTअंडर १९ वर्ल्डकप | सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाचा विजय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 10:28 AM ISTINDvsSA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, आफ्रिकन टीमची मॅचवर पकड
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Jan 13, 2018, 09:10 PM ISTदुसऱ्या टेस्टसाठी भारतीय संघात 3 मोठे बदल
सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.
Jan 13, 2018, 01:42 PM IST2019 वर्ल्डकपमध्ये खेळणार धोनी, अशी असणार संपूर्ण टीम
भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी हा 2019 चा वर्ल्डकप खेळणार हे जवळपास निश्चित दिसतंय.
Jan 13, 2018, 11:11 AM ISTVideo : दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला मेजवानी
सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते.
Jan 12, 2018, 06:19 PM ISTIND vs SA : सामन्याआधी पार्टीमध्ये CHILL करताना दिसले खेळाडू
Jan 12, 2018, 02:57 PM IST11 वर्षानंतर या देशाचा दौरा करणार टीम इंडिया
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 3 टेस्ट, 6 वनडे आणि 3 टी-20 मॅच येथे खेळले जाणार आहेत. पण त्यानंतर भारत 11 वर्षानंतर या देशात जाणार आहे.
Jan 12, 2018, 10:43 AM IST