team india

IND vs AUS: कसोटीत टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, मालिकेत १-० ने ऑस्ट्रेलियाची आघाडी

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने एडिलेड ओव्हलमध्ये  (Adelaide Oval) टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला आहे.  

Dec 19, 2020, 03:32 PM IST

टीम इंडियाची तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियावर १३ धावानी मात

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडेत १३ धावाने पराभव केला आणि व्हाईट वॉशची नामुष्की टाळली. 

Dec 2, 2020, 07:16 PM IST

IND vs AUS 3rd ODI LIVE:भारताने टॉस जिंकला, दोन्ही टीममध्ये असे झालेयत बदल

 सलग दोन सामने हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडुंचा आत्मविश्वास वाढलाय

Dec 2, 2020, 09:32 AM IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवानंतर भारतीय संघाचा ICC चा झटका

पहिल्या वनडेमध्ये भारताला आणखी एक झटका

Nov 28, 2020, 06:34 PM IST

13 वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वात भारताने रचला होता इतिहास

टीम इंडियाने १३ वर्षापूर्वी असा रचला होता इतिहास

Sep 24, 2020, 03:23 PM IST

एमएस धोनी : याच दिवशी सुरू झाला भारताच्या सगळ्यात यशस्वी कर्णधाराचा प्रवास

१४ सप्टेंबर २००७, भारतीय क्रिकेटमधल्या धोनी पर्वाला सुरुवात

Sep 14, 2020, 10:08 PM IST

महेंद्रसिंह धोनीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाला....

तुम्ही केलेली प्रशंसा आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे

Aug 20, 2020, 02:51 PM IST

ICC Test Ranking: टीम इंडिया अव्वल स्थानी तर विराट दुसऱ्या स्थानावर कायम

आयसीसीने आज टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. 

Aug 18, 2020, 09:28 PM IST

'...म्हणून धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही'

धोनीचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी काहीसा अनपेक्षित ठरला. 

Aug 16, 2020, 04:08 PM IST

हे विश्वविक्रम करून धोनीचा क्रिकेटला अलविदा!

टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Aug 15, 2020, 11:50 PM IST

धोनीची सुरुवात आणि शेवट...४ मॅच, २ योगायोग

टीम इंडियाच्या सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Aug 15, 2020, 11:23 PM IST

'महेंद्रसिंह धोनीसारखा कर्णधार पुन्हा होणे नाही'

भारतीय आणि जागतिक क्रिकेटविश्वासाठी तो एक अद्वितीय असा खेळाडू होता. 

Aug 15, 2020, 11:05 PM IST

धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराटची पहिली प्रतिक्रिया

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार ठरलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Aug 15, 2020, 10:16 PM IST