team india 1

कोहली कर्णधार, बाबर उपकर्णधार, अखंड भारताची प्लेईंग 11 असती तर... 'या' खेळाडूंचा समावेश

Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एशियातील संघांचा चांगलाच दबदबा आहे. यातही भारतीय क्रिकेट संघ अव्वल आहे. पण समजा आशियातील सर्वोत्तम खेळाडू एकाच संघातून खेळत असते तर त्या संघाचं चित्र काय असतं.

Mar 1, 2024, 08:45 AM IST

अरे देवा, टी 20, वनडेनंतर आता विराटचं कसोटी कर्णधारपद जाणार?

विराट कोहलीला आणखी धक्का? लवकरच कसोटी कर्णधारपदही जाणार?

Dec 10, 2021, 08:07 PM IST

Ind vs Eng: लॉर्ड्स कसोटी- राहुल लॉर्ड्स च्या मानांकित तक्त्यावर तसेच भारतीयांच्या ह्रिदयावर

कला ही आनंदाकरता नाही,मन:शांती करता नाही, मनोरंजनकारता नाही. कला ही त्याहून काहीतरी भव्य आहे असे टॉल्स्टॉय म्हणाला होता. 

Aug 13, 2021, 02:28 PM IST

IND vs SL: श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मोठी बातमी

टीम इंडियाचा श्रीलंका दौऱ्याचं कसं असणार शेड्युल वाचा सविस्तर

Jun 12, 2021, 11:38 AM IST

IND vs SL: 'या' तारखेपासून भारत विरुद्ध श्रीलंका सीरिज, वाचा टीम B चं संपूर्ण शेड्युल

टीम इंडियाची पहिली टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरी टीम जुलै  महिन्यात या देशाचा दौरा करणार, टीम Bचं नेतृत्व कोणाच्या खांद्यावर? जाणून घ्या सविस्तर

Jun 8, 2021, 08:54 AM IST

World Test Championship Final 2021: टुमदार साउथेम्प्टन आणि नयनरम्य एजियस बोल

भारत विरुद्ध न्यूझीलंड 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

Jun 4, 2021, 08:57 PM IST

टीम इंडियाच्या 2 बॉलर्सना पाहून पाकिस्तानच्या फलंदाजांना फुटतो घाम

टीम इंडियातील कोणत्या दोन गोलंदाजांना घाबरतात पाकिस्तानचे फलंदाज?

Jun 3, 2021, 05:36 PM IST

महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियामध्ये निवड कशी झाली? माजी निवड अधिकाऱ्याचा खुलासा

'धोनीला संघाकडून खेळण्याची संधी द्या', सौरव गांगुलीला 10 दिवस माजी निवड अधिकाऱ्यानी केली होती विनंती

Jun 2, 2021, 01:33 PM IST

माजी वेगवान गोलंदाजाचं जसप्रीत बुमराहबद्दल मोठं विधन, व्यक्त केली चिंता

जेव्हापासून बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे तेव्हापासून त्याच्या अ‍ॅक्शनबाबत बरीच चर्चा आहे. 

May 26, 2021, 04:42 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या घरात कोरोनाचं थैमान, आणखी एक क्रिकेटपटूनं गमवली जीवाभावाची व्यक्ती

कोरोनाचं थैमान, टीम इंडियातील खेळाडूनं गमवली आपल्या जीवाभावाची खास व्यक्ती

May 21, 2021, 10:58 AM IST

भुवनेश्वर कुमारला 'या' कारणामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात मिळालं नाही स्थान

र्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात यावेळी मात्र भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली नाही.

May 12, 2021, 11:16 AM IST

श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी कुणाच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 

May 11, 2021, 08:53 AM IST

भारतीय संघाला ऑलिंपिकसाठी पाठवण्याबाबत BCCIचा मोठा निर्णय

ऑलिंपिकमध्ये क्रिकेटची टीम सहभागी करण्याबाबत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Apr 17, 2021, 11:25 AM IST

Ind vs Eng 2nd test: टीम इंडिया 'या' 11 दमदार खेळाडूंसह उतरणार मैदानात

Ind vs Eng: इंग्लडविरुद्ध उद्या दुसऱ्या कसोटीचा महामुकाबला

Feb 12, 2021, 08:06 AM IST

स्पिनर यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा श्रेयस अय्यरसोबत जबरदस्त डान्स

भारतीय संघातील स्पिनर आणि प्रसिद्ध गोलंदाज यजुवेंद्र चहल त्याच्या लग्नामुळे खूप चर्चेत आला. आता पुन्हा एकदा त्याच्या पत्नीमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. चहलसोबत रेशीमगाठ बांधल्यानंतर धनश्रीचा फॅन फॉलोइंग चांगलाच वाढला आहे. धनश्रीचा डान्स चहलच्या चाहत्यांनाही तुफान आवडतो. आता आणखीन एक धनश्रीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Feb 10, 2021, 05:14 PM IST