team india playing 11

राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. 

Feb 13, 2024, 03:18 PM IST

Ind vs Afg: कोहलीविना कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11? 'या' खेळाडूला मिळणार टीममध्ये एन्ट्री

India vs Afghanistan Mohali: सामन्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी वैयक्तिक कारणांमुळे कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. अशात आता विराट कोहली टीममध्ये नसताना प्लेईंग 11 कसं असणार आहे ते पाहूयात.

Jan 11, 2024, 09:46 AM IST

IND vs SA: पहिल्या वनडेमध्ये 'हा' धाकड खेळाडू करणार डेब्यू; कशी असेल भारताची प्लेईंग 11

India vs South Africa Playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे सिरीज 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्गच्या वांडरर्स क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली ही टीम टी-20 पेक्षा वेगळी असणार आहे. 

Dec 17, 2023, 08:48 AM IST

विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?

Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत. 

Dec 5, 2023, 09:34 PM IST

मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार

Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर

Dec 3, 2023, 03:16 PM IST

विजयाच्या हॅटट्रीकसाठी टीम इंडिया सज्ज, Playing XI मध्ये 'या' दोन खेळाडूंना संधी

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जात असलेल्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी20 सामना आज संध्याकाळी सात वाजता गुवाहाटीतल्या बरसपारा स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 

Nov 28, 2023, 03:23 PM IST

सेमी फायनलमध्ये शमीकडून झालेली 'ती' चूक, 5 फॅक्टर भारताला पडू शकतात भारी

World Cup Final 2023: सेमिफायनल मध्ये केलेल्या चुका टाळून टीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया. 

Nov 18, 2023, 12:37 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने असणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

Nov 14, 2023, 05:09 PM IST

Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.

Nov 3, 2023, 01:29 PM IST

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हार्दिक पांड्याशिवाय खेळणार, अशी आहे Playing XI

World Cup 2023 India vs New Zealand: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सामना रंगणार आहे. दोनही संघांनी या प्रत्येकी चार सामने जिंकले असून सलग पाचवा सामना कोणता संघ जिंकणार याकडे क्रिकेटप्रेंमींचं लक्ष लागलं आहे. 

Oct 21, 2023, 12:55 PM IST

IND vs AUS : दिल्ली टेस्टमध्ये Rohit Sharma 'या' खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात, पाहा कसं असेल प्लेईंग 11

दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर सर्वांचं लक्ष्य असणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रेयर अय्यरला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

Feb 16, 2023, 10:02 PM IST

IND vs NZ: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील 'या' युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?

Ashish Nehra on Shubhman Gill : T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. 

Nov 29, 2022, 10:31 AM IST

Ind vs Ned, T20 World Cup 2022 : नेदरलँड सामन्याआधी टीम इंडियाचा सराव करण्यास नकार, भारतीय क्रिकेटपटू तीव्र नाराज

India vs Netherlands T20 World Cup 2022: भारताचा उद्या म्हणजे 27 ऑक्टोबर गुरुवारी नेदरलँडशी सामना होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियातील खेळाडूंमध्ये नाराजी आहे. नेमकं काय कारण ठरलं जाणून घेऊयात.

Oct 26, 2022, 09:39 AM IST

T20 WC 2022: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असेल भारताची Playing XI, या तीन दिग्गज खेळाडूंना वगळणार!

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या संघांमधील सामना कायमच हायव्होल्टेज राहिला आहे. सामन्यापूर्वीच दोन संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना भिडले आहेत. वर्ल्डकपमध्ये सातत्यानं हरण्याचं दृष्टचक्र मागच्या टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या बाबरसेनेनं तोडलं. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला सामना होणार आहे. 

Oct 14, 2022, 05:04 PM IST

IND Vs SA 3rd T20: तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ या 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार! Virat ऐवजी संघात...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20 सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. तीन सामन्याची मालिका भारताने 2-0 ने आपल्या खिशात घातली आहे. या सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Oct 3, 2022, 07:29 PM IST