teaching

एका कल्पनेतून झाला 330 कोटींच्या कंपनीचा जन्म! शालेय शिक्षिका झाली कोट्यधीश

Teacher Success Story: या भारतीय महिलेने केवळ एका कल्पनेच्या जोरावर तब्बल 330 कोटींची कंपनी उभी केली आहे. नेमकं तिने काय केलं आहे आणि तिची कंपनी काय काम करते पाहूयात.

Nov 20, 2023, 10:40 AM IST

Andhra Professor: 93 वर्षांच्या वयोवृद्ध शिक्षिका दररोज 60 किलोमीटर प्रवास का करतायत?

World Oldest Teacher: आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिक्षिकेबद्दल (Teacher Who Taught Students at the Age of 93) सांगणार आहोत ज्या वयाच्या 93 व्या वर्षाही असं काम करतायेत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल आणि त्याचसोबत त्यांच्या जिद्दीला पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 

Feb 15, 2023, 01:34 PM IST

वा... काय कॉन्फिडन्स आहे मुलीचा! असे पाढे शिकवले की विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाहीत

बऱ्याचदा विद्यार्थी शाळांमध्ये होम वर्क न केल्याने तसेच मस्ती केल्यामुळे शिक्षकांचा ओरडा खाताना दिसतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या मुलीच्या व्हिडिओने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. 

Dec 7, 2022, 11:56 PM IST

School Teacher: शिक्षण सेवकांच्या मानधनाबाबत मोठी बातमी

Teaching Staff : कमी मानधनावर काम करणाऱ्या शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिक्षण ( Maharashtra Education) सेवकांच्या मानधनात लवकरच वाढ होऊ शकते. (Remuneration of teaching staff) 

Dec 2, 2022, 03:51 PM IST

Business Ideas : एकही रुपया खर्च न करता तुम्ही करु शकता स्वत:चा बिझनेस

Business Without Investment : बऱ्याच वेळा लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतात पण पैशांच्या कमतरतेमुळे ते करू शकत नाहीत. असे बरेच व्यवसाय आहेत जे गुंतवणुकीशिवाय सुरू केले जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला यासंदर्भातील बिझनेस टिप्स सांगणार आहोत.

Jul 23, 2022, 06:02 PM IST

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सरकारने घेतला मोठा निर्णय

caste certificate : स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (students)  तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे.  

Sep 1, 2021, 10:49 AM IST

गुरूला धडा शिकवून शनाया आणि राधिका उभारणार विजयाची गुढी

शनाया आणि राधिकासोबत माया येणार का?

Mar 25, 2020, 12:04 PM IST
Jalna Badnapur College Puts Chart Of Salary Drawn By Professor For Teaching PT2M23S

जालना | तुमच्या मास्तरांचा पगार किती?

जालना | तुमच्या मास्तरांचा पगार किती?

Dec 3, 2019, 10:00 AM IST

अकरावी प्रवेश : शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री

 अकरावी प्रवेशातल्या शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री लावण्यात आली आहे. 

Mar 7, 2019, 05:17 PM IST

पुस्तकातून शिकवली जातेय महिलांची बेस्ट फिगर, सोशल मीडियावर संताप

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या शारीरिक शिक्षण विषयाच्या पुस्तकात चक्क महिलांसाठी ३६-२४-३६ फिगर उत्तम आहे असा दावा करण्यात आला आहे. या अजब उदाहरणामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका होत आहे.

Apr 13, 2017, 11:53 AM IST

व्हिडिओ : इंग्रजी शिकवण्याची अशी पद्धत तुम्ही यापूर्वी पाहिली नसेल

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वत:च हसू आवरणं तुम्हाला कठिणच नाही तर अशक्य होईल... 

Jan 11, 2017, 11:15 AM IST

'संघाच्या शिकवणीमुळे सर्जिकल स्ट्राईक'

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी सर्जिकल स्ट्राईक आणि संघाची शिकवण यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

Oct 17, 2016, 05:39 PM IST

रत्नागिरी - महिलांना दिले संरक्षाचे धडे

रत्नागिरी - महिलांना दिले संरक्षाचे धडे

Mar 8, 2016, 09:07 PM IST