हा Video पाहून रेल्वे प्रवासात चहा पिणं सोडाल; Indian Railway मध्ये हे चाललंय काय?
Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करत असताना अनेकदा प्रवासादरम्यान मिळणारा अल्पोपहार कैक प्रवाशांसाठी कुतूहलाचा विषय असतो. पण...
Jan 23, 2025, 11:31 AM IST
चहा विक्रीची कमाई वर्षाला १२ लाख रूपये
केवळ चहाच्या विक्रीतून महिन्याला लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे पुण्यातलं येवले अमृततुल्य सध्या चांगलचं चर्चेत आहे.
Mar 4, 2018, 08:23 PM ISTमोदीं होते 'चहावाले', तर फ्रान्सचे राष्ट्रपतीही '........'
फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रासुआ होलांद हे २४ जानेवारीपासून भारत दौऱ्यावर आहेत. प्रजासत्ताक सोहळ्याचे ते मुख्य अतिथी देखील होते. फ्रान्सचे राष्ट्रपती होलांद आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही गोष्टीत साम्य आहे.
Jan 26, 2016, 05:05 PM ISTएका चहावाल्यानं शिकवला भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकेला धडा!
'नेव्हर अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन'... हे वाक्य खरं करून दाखवलंय भोपालमध्ये राहणाऱ्या राजेश साक्रे या चहा विक्रेत्यानं...
Jun 24, 2015, 02:48 PM ISTचहावाला नव्हे तर 'सरस्वती'चा उपासक
लक्ष्मण रावांना लहानपणापासूनच वाचनाची विलक्षण आवड आणि हिंदी साहित्याची ओढ होती. त्यामुळेच त्यांनी हिंदी माध्यमातून १९७३ साली मॅट्रिकची परिक्षा दिली. गुलशन बावरांच्या कादंबऱ्यांनी त्यांना वेड करुन सोडलं. रावांना परिस्थिती अभावी शिक्षण सोडून स्पिनिंग मिलमध्ये नोकरी धरावी लागली. पण तरीही ते अवस्थ होते, कारण आतंरिक लिखाणाची ओढ त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती.
Nov 24, 2011, 05:12 PM IST