July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत, 'हे' मोठे नियम आजपासून बदलले; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम
July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत अनेक नियमात बदल झाला आहे. आज 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहे. बदललेल्या या नियमांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँक, कर प्रणाली तसेच कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत.
Jul 1, 2023, 09:20 AM ISTTaxation System: करदात्यांसाठी खुशखबर, करप्रणालीतील सुधारांबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
पारदर्शक करप्रणालीवर विश्वास, आयटी रिटर्न भरण्याचं प्रमाण वाढलं
Aug 9, 2022, 04:39 PM IST१ जुलै : आजच्या दिवशी देशाला मिळाली नवी कर प्रणाली
याच दिवशी जगाच्या इतिहासात अन्य महत्त्वाच्या घटना देखील घडल्या आहेत.
Jul 1, 2020, 08:56 AM IST