'या' Tax Savings Schemes मध्ये तुम्ही करू शकता गुंतवणूक! पाहा किती मिळेल कर सवलत
Tax Saving Schemes: टॅक्स हा आपल्याला भरणं अनिवार्यचं असते परंतु अशाही काही स्किम्स आहेत. ज्यातून तुम्ही गुंतवणूक (Tax Saving on Investment) करताना तुमचा कर वाचवू शकता. तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदाही करून घेता येतो तेव्हा हे जाणून घ्या की तुम्ही नक्की कोणत्या कोणत्या योजनांतून (Tax Saving Schemes in Marathi) कर वाचवू शकता?
Apr 23, 2023, 06:36 PM ISTInvestment Tips: कर वाचवण्यासाठी करा Tax Saving Mutual Fund चा वापर, सहजसोप्या पद्धतीनं समजून घ्या गुंतवणूक टीप्स
Best Tax Saving Mutual Funds: आपल्याला जर का कर वाचवायचा असेल तर आपण अनेक गुंतवणूकींच्या (Investment) मागे लागत असतो. आपल्यालाही अशा काही स्किम्स (Schemes) हव्या असतात ज्यातून आपण कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो तेव्हा जाणून घेऊया ईएलएसएस (ELSS) या स्कीमबद्दल
Mar 3, 2023, 03:41 PM ISTPM Modi Birthday today | मोदीसुद्धा टॅक्स बचत करण्यासाठी या योजनेत करतात गुंतवणूक; तुम्हालाही घेता येईल फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक नियोजनदेखील काटेकोर आणि शानदार आहे. त्यांनीसुद्धा अशा काही योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. जेणेकरून चांगला परतावा तर मिळतोच परंतु सोबतच टॅक्सचीही बचत होते.
Sep 17, 2021, 12:28 PM ISTपगारावरील Tax वाचवण्यासाठी हे 10 पर्याय वापरुन भविष्याची तरतूद आत्ताच करा....
कुठे आणि कशी गुंतवणूक करावी जेणेकरुन पगारावरील कर कमी होईल हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
Jul 29, 2021, 06:04 PM ISTस्वस्त घरे बांधण्यासाठी बिल्डरांना आयकरात सूट, सरकार मेहरबान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 12:26 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा : टॅक्स सेव्हिंग स्पेशल, २४ जानेवारी २०१५
टॅक्स सेव्हिंग स्पेशल, २४ जानेवारी २०१५
Jan 24, 2015, 07:11 PM IST