नवीन वर्षांत लॉन्च होणार 'टाटा'ची इलेक्ट्रिक कार
टाटा मोटर्सकडून नवीन टेक्नोलॉजी लॉन्च करण्यात आली आहे.
Sep 20, 2019, 04:21 PM ISTफाईव्ह स्टार मिळवणारी ही पहिली भारतीय कार
जागतिक स्तरावरील एनसीएपीने (NCAP) टाटा मोटर्सच्या एसयूव्ही नेक्सॅानला फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग दिली आहे. तसेच महिंद्राच्या मराज्जोला या श्रेणीत फोर स्टार रेटिंग मिळाली आहे. त्याचबरोबर टाटा नेक्सॅान भारतातील पहिली फाईव्ह स्टार रेटींग मिळवणारी कार ठरली आहे.
Dec 7, 2018, 11:15 PM ISTया कार उत्पादन कंपनीने आपल्या दोन गाड्या केल्या बंद
या दोन कारचे उत्पादन बंद झालं असले तरी या गाड्या वापरणाऱ्यांना विक्रीनंतरच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत
May 23, 2018, 03:35 PM ISTरतन टाटांनी दुःख बोलून दाखवले... म्हणाले असं काही...
टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सोमवारी टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना संबोधित भाषणात म्हटले की पुन्हा टाटा मोटर्सला या व्यापाराची प्रमुख कंपनी बनविण्यासाठी योजना तयार करा. गेल्या चार पाच वर्षात या समूहाच्या कंपनीतील बाजारातील भागिदारी कमी होत आहे. हा देश या कंपनीला एक अयस्वी कंपनी म्हणून पाहतो तर मला दुःख होते. ते पुण्यात बोलत होते.
Apr 2, 2018, 09:21 PM ISTरतन टाटांनी दुःख बोलून दाखवले... म्हणाले असं काही...
टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सोमवारी टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना संबोधित भाषणात म्हटले की पुन्हा टाटा मोटर्सला या व्यापाराची प्रमुख कंपनी बनविण्यासाठी योजना तयार करा. गेल्या चार पाच वर्षात या समूहाच्या कंपनीतील बाजारातील भागिदारी कमी होत आहे. हा देश या कंपनीला एक अयस्वी कंपनी म्हणून पाहतो तर मला दुःख होते. ते पुण्यात बोलत होते.
Apr 2, 2018, 09:21 PM ISTयावर्षी बंद होणार मोठ्या कंपन्यांच्या 6 महत्वाच्या कार
ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने आता फ्यूचर मोबिलिटीवर पूर्णपणे फोकस करत आहे.
Feb 18, 2018, 08:51 AM ISTटाटा मोटर्सने लॉन्च केली टिगॉर, किंमत सुजुकी Dzire पेक्षाही कमी
भारतीय वाहन निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपली टिगॉर (Tigor) कार ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसह लॉन्च केली आहे.
Nov 3, 2017, 02:58 PM ISTआयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात
केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2017, 02:29 PM ISTफोर्ब्सने गौरवलेल्या भारतातील टॉप १० कंपन्या
Aug 23, 2017, 11:25 PM ISTटाटा मोटर्सने लॉंन्च केले टियागोचे नवे मॉडेल !
भारताची आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्स यांनी हॅचबॅक कार टियागोच्या नव्या मॉडलचे लॉंन्च केले. या नव्या मॉडलची किंमत ४.७९ लाख रुपये आहे. यात ऑटोमेटेड मॅनीक्युअल ट्रांसमिशन (एएमटी) ही सुविधा देखील आहे.
Aug 21, 2017, 12:37 PM ISTरतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी
रतन टाटांनी पुन्हा जबाबदारी सांभाळली
Oct 25, 2016, 09:20 AM ISTटाटा कंपनी आपल्या 'झिका' गाडीचं नाव बदलणार
नवी दिल्ली : झिका विषाणूमुळे भारतातील प्रसिद्ध मोटार कंपनी टाटाने आपल्या गाडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 3, 2016, 12:07 PM ISTएक लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणार ही भारतीय कार
टाटानं सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बाजारात आणून खळबळ माजवली होती. आता कंपनी आणखी एक धमाका करायला सज्ज आहे. यावेळी कंपनी एक अशी कार लॉन्च करतेय, जी नक्कीच सर्वांच्या मनावर राज्य करेल. कारण टाटा मोटर्स भारतात लवकरच १ लीटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर धावणारी कार लॉन्च करणार आहे. २०१६पर्यंत ही कार बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा आहे.
Aug 26, 2015, 08:36 PM IST