tata motors

CNG पासून ते कूपे स्टाईल SUV पर्यंत; TATA आणतीये 3 जबरदस्त कार

टाटा मोटर्स आपल्या कार पोर्टफोलिओला सध्या अपडेट करत आहे. नुकतंच कंपनीने टिगोर आणि टिएगोला सीएनजी ऑटोमॅटिकमध्ये सादर केलं होतं. 

 

May 20, 2024, 08:02 PM IST

कोणालाच जमलं नाही ते Tata ने करुन दाखवलं! 28 KMPL मायलेज, नव्या CNG कार्स लॉन्च; किंमत...

Tata Motors Done Which Others Could Not Know About New CNG And AMT Cars: इतर कोणत्याही कंपनीला आतापर्यंत भारतात जे करता आलं नाही ते टाटा मोटर्सने करुन दाखवलं आहे. तुम्ही सुद्धा परवडणाऱ्या किंमतीत सीएनजी कार्सच्या शोधात असाल तर टाटा मोटर्सने बाजारात आणलेल्या या कार्सचा तुम्ही नक्कीच विचार करु शकतात. 

Feb 8, 2024, 01:36 PM IST

Tata Nexon ने दणक्यात आणली CNG कार; 'हे' फिचर असणारी ठरणार देशातील पहिली SUV

Tata Nexon आपली CNG कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. यानंतर टाटा नेक्सॉन देशातील एकमेव कार असेल आहे जी पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी असा चारही पर्यायात उपलब्ध आहे. यामध्ये दोन छोटे छोटे सिलेंडर देण्यात आले आहेत. 

 

Feb 1, 2024, 02:01 PM IST

Tata ची कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी; दमदार गाड्यांची बुकिंग सुरु

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने देशात पहिल्यांदा अशी कार लाँच केली आहे, ज्यामध्ये CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळत आहे. 

 

Jan 25, 2024, 03:05 PM IST

ठरलं! 'या' तारखेला लाँच होणार Tata Punch इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त...

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली चौथी इलेक्ट्रिक कार Tata Punch EV लाँच करत आहेत. याची अधिकृत बुकिंग सुरु झाली आहे. 

 

Jan 13, 2024, 06:06 PM IST

लोक इलेक्ट्रिक कार का खरेदी करत नाहीत? टाटाच्या एमडींनी दिलं उत्तर

Electric Cars : सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनची समस्या नसल्याचे सांगत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी लोकांच्या कार खरेदीबाबत भाष्य केलं आहे.

Dec 22, 2023, 12:34 PM IST

रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?

Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 

Nov 6, 2023, 03:11 PM IST

मोठी बातमी! ममता बॅनर्जी सरकारला टाटांना द्यावे लागणार 766 कोटी रुपये; कारण...

Rs 766 Crore From West Bengal Government to Tata: टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रकल्पामध्ये ममता बॅनर्जींमुळे आडकाठी आली आणि संपूर्ण प्रकल्पच बारगळला.

Oct 31, 2023, 12:32 PM IST

Tata च्या गाड्या आता आवाजाने कंट्रोल होणार, नवं फिचर

Tata Motors : टाटा मोटर्सने ग्राहकांच्या ड्रायव्हिंग अनुभवाला आणखी चांगले करण्यासाठी Alexa सपोर्ट करणारे नवे फिचर लाँच केले आहे. (Tata Motors Launch New Feature) हे नवे फिचर आपल्याला कोणकोणत्या मॉडेल्समध्ये दिसतील हे जाणून घेऊया. तसेच याचे फिचर्स देखील कसे फायदेशीर आहेत? ते समजून घ्या. 

Oct 20, 2023, 01:07 PM IST

Tata Motors मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, 5 इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी

टाटा मोटर्स आता वेगाने इलेक्ट्रिक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने देशातील बेस्ट सेलिंग कार Nexon EV च्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं. 

 

Sep 18, 2023, 02:30 PM IST

Tata आणणार सगळ्यांच्या नाकात दम; NEXON चं जबरदस्त Facelift मॉडेल अखेर लाँच; किंमत खिशाला परवडणारी

Tata NEXON ने भारतीय बाजारपेठेत आपलं फेसलिफ्ट मॉडेल सादर केलं आहे. एकूण 11 व्हेरियंटमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कंपनीने कारमध्ये अनेक बदल केले आहेत, जे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत कारला अजून दमदार बनवत आहेत. 

 

Sep 14, 2023, 02:17 PM IST

...जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना; स्वत: सांगितला होता किस्सा

Ratan Tata vs Gangster: ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांची कंपनी टाटा मोटर्सकडून (Tata Motors) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रतन टाटा यांना टाटा सन्सचं चेअरमनपद हाती घेऊन फक्त 15 दिवसच झाले होते. 

 

Aug 21, 2023, 07:32 PM IST

Tata Motors आणि Hyundai मध्ये जोरदार स्पर्धा, दुसऱ्या क्रमांकावरुन छेडलं आहे युद्ध; संपूर्ण बाजाराचं लक्ष

टाटा मोटर्सने जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत टाटा मोटर्सने 53 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. दरम्यान बाजारात Hyndai Exter दाखल झाल्यानंतर टाटा पंचसाठी आव्हान निर्माण झालं आहे. 

 

Aug 1, 2023, 05:53 PM IST

Tata ने लाँच केली सर्वात स्वस्त 'सनरूफ' कार; 5-स्टार सेफ्टी रेटिंग, किंमत किती?

Tata Altroz ला नुकतंच सीएनजी व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता कंपनीने सर्व व्हेरियंटमध्ये सनरुफ फिचर दिलं आहे. ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार आहे, जिच्यामध्ये सनरुफ फिचर आहे.

 

Jun 1, 2023, 03:52 PM IST

Iphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?

Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.

May 16, 2023, 12:15 PM IST