Tata Group चा मल्टीबॅगर शेअर; गुंतवणूकदारांना देऊ शकतो पैसाच पैसा, 1 वर्षात किंमत दुप्पट
गुंतवणूकीनंतर सध्याच्या किंमतीवरून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.
Nov 23, 2021, 12:22 PM ISTTATA ग्रुपचा हा शेअर्स एका महिन्यात देणार बक्कळ कमाई, राकेश झुनझुनवालांचीही पसंती
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चच्या मते, टाटा मोटर्स ऑटो शेअर्समध्ये आउटपरफॉर्मर आहे. येथून पुढेदेखील शेअर दमदार कामगिरी करू शकतो.
Nov 22, 2021, 04:16 PM IST