रायगड: ताम्हिणी घाटात खासगी प्रवासी बसचा भिषण अपघात
Terrible accident of private passenger bus in Tamhini Ghat raigad
Dec 21, 2024, 11:00 AM ISTTamhini Ghat Bus Accident: पुण्याहून कोकणात जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला अपघात; चौघांचा मृत्यू, 25 जखमी
Tamhini Ghat Private Bus Accident: समोर आलेल्या माहितीनुसार ही बस पुण्यावरुन महाडच्या दिशेने एका लग्नसमारंभासाठी वऱ्हाड्यांना घेऊन जात होती.
Dec 20, 2024, 11:46 AM ISTवनराज आंदेकरचा गेम करुन ते पळाले, ताम्हिणी घाटात असे सापडले... पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक
Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळीबार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. संपत्तीच्या वादातून सख्ख्या बहिणींनी आपल्या भावाचा जीव घेतला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने 13 जणांना अटक केली आहे.
Sep 3, 2024, 08:22 PM IST
Raigad Tamhini Ghat | रायगडच्या ताम्हिणी घाटात खासगी बसचा अपघात, दुर्घटनेत दोन महिला ठार तर 55 प्रवासी जखमी
Raigad Tamhini Ghat Private Tourist Bus Accident Turnover Two Casualty
Dec 30, 2023, 11:25 AM ISTRaigad | रायगडच्या ताम्हीणी घाटात सहलीची बस उलटली
Raigad Tamhini Ghat Picnic Bus Turnover Two Casualty And Several Injured
Dec 30, 2023, 09:35 AM ISTताम्हिणी घाटात भीषण अपघात; पुण्याहून कोकणात जाणारी खासगी बस उलटली
Raigad Accident News : रायगडमधून अपघाताची भीषण बातमी समोर आली आहे. ताम्हिणी घाटातून कोकणतात जाणारी खासगी बस उलटल्याने मोठा अपघात घडला आहे.
Dec 30, 2023, 08:26 AM IST'या' पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी; वीकेंडला Monsoon सहलीचा बेत फसला
Monsoon Picnic : सध्या कोकणात असणारा पाऊस धीम्या गतीनं का असेना राज्याच्या इतर भागांमध्ये सक्रिय होत आहे. त्यामुळ आता पावसाळी सहलींचेही बेत आखले जात आहेत.
Jun 23, 2023, 08:59 AM ISTपुणे हादरलं! 6 दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकलं
बाळाच्या आईला आणि मोठ्या मुलीला कारमध्ये लॉक केलं, आणि आईच्या मांडीवर झोपलेल्या बाळाला त्याने खेचलं
Feb 12, 2022, 04:31 PM ISTराज्यातही जोरदार पाऊस : या धरणातून विसर्ग सुरु, ताम्हिणी घाट बंद
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.
Sep 4, 2019, 10:40 AM ISTपुणे | अवैध बांधकामांविरोधात तक्रार केल्यानं हत्या ?
पुणे | अवैध बांधकामांविरोधात तक्रार केल्यानं हत्या ?
Pune Relative Reacts On Social Activist Vinayak Shirsat Dead Body Found In Tamhini Ghat
ताम्हिणी घाटात सापडला आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह, आठ दिवसांपासून होते बेपत्ता
कपडे आणि मोबाईल फोनवरून विनायक शिरसाट यांच्या मृतदेहाची ओळख पटली
Feb 12, 2019, 11:20 AM ISTपुणे: ताम्हिणी घाटात विनायक शिरसाट मृतावस्थेत
पुणे: ताम्हिणी घाटात विनायक शिरसाट मृतावस्थेत
Feb 12, 2019, 10:05 AM ISTकाळ आला होता..!, ५० पर्यटक थोडक्यात बचावले
या दिव्यातून सहिसलामत बचावल्यानंतर, या सर्व पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Jun 26, 2017, 10:07 AM ISTपावसाळ्यातली गर्द वाट... ताम्हिणी घाट!
पावसाळा म्हटलं की साऱ्यांच्याच आनंदाला उधाण येतं आणि मग पावलं आपोआप डोंगरदऱ्या, धबधबे, धरणांच्या दिशेनं वळतात. वीकेन्डला चिंब भिजण्याचं मुंबई, पुणेकरांचं हॉट फेव्हरिट डेस्टिनेशन म्हणजे कर्जतमधले धबधबे किंवा लोणावळ्याचा भूशी डॅम... पण आज आपण आणखीन एका 'हॉटस्पॉट' विषयी जाणून घेणार आहोत.
Jul 19, 2016, 09:09 PM ISTताम्हिनी घाट बनलं पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 08:39 PM IST