तालिबानी नेता ओमर अब्दुल्ला पाकिस्तानमध्येच
तालिबानचा कुप्रसिद्ध दहशतवादी नेता मुल्ला ओमर हा जिवंत असून पाकिस्तानमधील कराची इथं दडलेला असल्याचं विधान अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाचे मुख्याधिकारी रहमतुल्ला नबिल यांनी केलं आहे.
Dec 30, 2014, 12:02 PM ISTपेशावर हल्ला : १४८ जणांचे बळी घेणारे हेच ते राक्षस
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ज्या दहशतवाद्यांनी अमानवीय पद्धतीनं लहान-लहान चिमुरड्यांवर गोळीबार केला त्या राक्षसांचे फोटो आता समोर आलेत.
Dec 18, 2014, 08:06 AM ISTदेशभरात हाय अलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 06:18 PM ISTपेशावर हल्ल्यानं हादरला पाकिस्तान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 06:17 PM ISTपेशावर हल्ला : भारतीय विद्यार्थ्यांच्या या भावना....
भारतीय विद्यार्थ्यांच्या या भावना....
Dec 17, 2014, 11:56 AM ISTकाळीज पिळवटून टाकणारा पित्याचा आक्रोश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:48 PM ISTकाय घडलं ऐका मुलांच्याच तोंडून...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:47 PM IST'तेहरिक-ए-तालिबान'ची पार्श्वभूमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:40 PM ISTएक वेळ माझा जीव घ्या, पण त्यांना सोडा - सत्यार्थी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:39 PM ISTतालिबान्यांविरोधात सर्वांनी एकत्र लढायला हवं - मलाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:38 PM ISTचिमुरड्यांवर हल्ला करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान संघटनेची पार्श्वभूमी
पाकिस्तानच्या पेशावर भागातील आर्मी स्कूलवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला करून १६० जणांचा बळी घेतलाय. यात सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सात तासांच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानी लष्करानं ५००हून अधिक विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणा-या सहा तालिब्यानांना कंठस्नान घातलंय. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय.
Dec 16, 2014, 09:37 PM ISTनोबेल पुरस्काराने तालिबानला चोख प्रत्युत्तर - मलाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:47 PM ISTअल-कायदाची भारतीय उपखंडात नवी शाखा, व्हिडिओ जारी
अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी याचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. इस्लामी दहशतवादी संघटना भारतीय उपमहाद्वीपमध्ये नवीन शाखा सुरु केली आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.
Sep 4, 2014, 09:42 AM ISTअफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला
अफगाणिस्तानातील हेरात या शहरात भारतीय दूतावासावर काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी आज सकाळी हल्ला केला. गेल्या काही तासांपासून गोळीबार सुरू असून सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेरले आहे.
May 23, 2014, 09:16 AM IST`तालिबान आयेगा और नरेंद्र मोदी जायेगा`- सिमीची धमकी
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिमी या दहशतवादी संघटनेच्या निशाणावर आहेत ही गोष्ट पुन्हा समोर आली आहे. `स्टूडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया`च्या म्हणजेच सिमीच्या दहशतवाद्यांना भोपाळच्या कोर्टात हजर करत असतानाच, दहशतवाद्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा तर दिल्याच, पण मोदींना मारण्याची धमकी देखील दिली.
May 19, 2014, 12:13 PM IST