देशाचं स्मशान होण्याआधी अफगानकडून तालिबान्यांना पहिला प्रस्ताव, मात्र ही अट
अफगाणिस्तानवर तालिबान्यांकडून हिंसाचार केला जात आहे.
Aug 12, 2021, 06:27 PM ISTभारताने गिफ्ट दिलेले हेलिकॉप्टर अफगानसेना सोडून पळाली, आता तालिबानचा कब्जा
अफगाणिस्तानात तालिबानने अफगाण वायु सेनेच्या Mi-24 अटॅक या हॅलिकॉप्टरला आपल्या ताब्यात घेतलं आहे.
Aug 11, 2021, 08:47 PM ISTअमेरिका- तालिबानमध्ये शांतता करार; अमेरिकन सैन्य १४ महिन्यांत अफगाणिस्तान सोडणार
अमेरिका आणि अफगाणिस्तानात या दोघांनी भारताला या करारावेळी साक्षीदार म्हणून बोलावले होते.
Feb 29, 2020, 11:00 PM ISTVIDEO | पाकवरील हल्ल्याची जबर किंमत मोजावी लागेल- तालिबान
VIDEO | पाकवरील हल्ल्याची जबर किंमत मोजावी लागेल- तालिबान
Feb 27, 2019, 04:55 PM ISTतालिबानने भारताला धमकी दिल्याचं वृत्त तालिबानच्या प्रवक्त्यांनी फेटाळलं
पाकिस्तानविरोधात कारवाई न करण्याची धमकी
Feb 27, 2019, 04:01 PM ISTतालिबानी हल्ल्यानंतर मलाला पहिल्यांदाच मायदेशी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 03:01 PM ISTअफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ले आणि बॉम्बस्फोट, १८ सैनिक ठार
अफगाणिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघातकी आणि बॉम्ब हल्ल्यात २३ जण दगावले तर अनेकजण गंभीर जखमी झाले.
Feb 24, 2018, 03:48 PM ISTकाबुल हल्ल्यानंतर अमेरिकेने दिली पाकिस्तानला दिली धमकी
अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला ताकीद दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला तालिबानी नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा काबुलमधून काढून टाकण्यासाठी ताबडतोब धमकी दिली आहे.
Jan 23, 2018, 12:42 PM ISTपाकिस्तानमध्ये तालिबान्यांचा अंदाधुंद गोळीबार, १२ ठार
ाकिस्तानच्या वायव्य भागातल्या पेशावरमध्ये एका कृषी प्रशिक्षण संस्थेत तिघा बुरखाधारी तालिबानी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
Dec 1, 2017, 11:29 PM ISTतालिबानविरूद्ध लढण्यासाठी अफगानिस्तान वाढवणार स्पेशल फोर्सची संख्या
तालीबानच्या दहशतवादाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. तालीबानच्या क्रुरकृत्याची सर्वाधीक झळ बसते ती अफगानिस्तानला. म्हणूनच अफगानिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, अफगानिस्तान आता दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी स्पेशल फोर्सची संख्या दुपटीने वाढवणार आहे.
Sep 5, 2017, 04:51 PM ISTयेथे टीव्हीवर काम करणं म्हणजे मृत्यू
९० च्या दशकात तालिबानने जेव्हा अफगाणिस्तान वर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी टीव्ही, संगीत आणि सिनेमागृहांवर बंदी घातली.
May 10, 2016, 11:31 AM ISTअफगाणिस्तान लष्कराचं हेलिकॉप्टर तालिबाननं केलं उद्धवस्त
अफगाणिस्तान लष्कराचं हेलिकॉप्टर तालिबाननं केलं उद्धवस्त
Apr 17, 2016, 06:20 PM IST