t raja

'स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही...,' रोहित पवारांची अजित पवारांना उद्देशून पोस्ट, 'अशा व्यक्तीचे कार्यक्रम...'

Rohit Pawar Post for Ajit Pawar: रोहित पवार यांनी एक्सवर उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. 

 

Jan 30, 2024, 12:55 PM IST

तेलंगणात काँग्रेसच्या सरकारमध्ये अकबरुद्दीन ओवेसींना मोठी जबाबदारी; भाजप म्हणतं, 'हिंदूंना मारण्याची...'

Akbaruddin Owaisi : तेलंगणा विधानसभेत काँग्रेसकडून एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे या निर्णयाला भाजपाने विरोध केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली आहे.

Dec 9, 2023, 09:23 AM IST