'फेरविचार याचिकेची गरज नाही, आता वाद मिटायला हवा'
दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय
Nov 9, 2019, 08:04 PM ISTहिंदू तरूणीशी झाला जामा मशिदच्या इमामाच्या मुलाचा निकाह : रिपोर्ट
जामा मशिदीचे शाही इमाम यांचा मुलगा शाबान बुखारी याने एका हिंदू तरूणीशी विवाह केल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र होते.
Nov 10, 2015, 03:01 PM ISTशाही इमाम बुखारीच्या मुलाशी लग्नासाठी हिंदू मुलीने स्वीकारला इस्लाम?
दिल्लीच्या जामा मशीदीचे 2014मध्ये औपचारीक नायाब इमाम बनलेल्या शबान बुखारी आता हिंदू मुलीशी लग्न करीत आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातम्यानुसार जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा मुलगा शबान बुखारी गाजियाबादच्या हिंदू मुलीशी निकाह करणार आहे. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संबंध होते. ही बातमी अनेक हिंदी आणि इंग्रजी साइट्सवर प्रकाशित करण्यात आली आहे.
Oct 5, 2015, 04:58 PM ISTशरीफांना वेलकम, मोदींना नो एंट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 08:44 PM ISTबुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण!
जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आमंत्रितांमध्ये समावेश करायचा नाहीय पण, त्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मात्र आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणं आवश्यक वाटतंय.
Oct 30, 2014, 03:48 PM IST