लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांना मोफत घराची भेट
लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांना संघवी पार्श्व ग्रुप आणि सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-नाशिक द्रुतगती मार्गावरील आडगाव येथील संघवी गोल्डन सिटी या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पात मोफत घराची भेट देण्यात आली.
Apr 13, 2018, 04:33 PM ISTलेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा धडा शाळेच्या पुस्तकात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 10:08 PM IST'मन की बात'मध्ये वीरपत्नी स्वाती महाडिक - निधी दुबेंचा गौरव
लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि निधी दुबे यांच्या रुपाने भारतीय लष्कराला दोन वीरांगना मिळाल्या आहेत. या दोन्ही वीरपत्नी साऱ्या देशासाठी प्रेरणादायी आहेत असे गौरवोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.
Sep 24, 2017, 04:23 PM ISTचेन्नई | वीरपत्नीनं पूर्ण केलं पतीचं स्वप्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 03:04 PM ISTचेन्नई | वीरपत्नी देशसेवेत रुजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 07:33 PM ISTस्वाती महाडिक सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू
महाराष्ट्रातील सातारा येथील शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू झाल्यात. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती या आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या.
Sep 9, 2017, 12:48 PM ISTवीरपत्नी स्वाती महाडिक लेफ्टनंट होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 04:56 PM ISTवीरपत्नी झाली लष्करात दाखल
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेच रक्षण करत असतांना, संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी संतोष महाडिक हे अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. महाडिक यांच्या पत्नीने त्यांच्या पार्थिवावर आपण स्वत: आणि मुलही आर्मीतच जातील, असे व्रत घेतलं होतं. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत.
Jun 6, 2016, 03:23 PM ISTमलाही संतोषसारखंच आर्मी ऑफिसर व्हायचंय - वीरपत्नी स्वाती महाडिक
'कोणाला मारून दहशतवाद कमी होणार नाही तर तो कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे विचार होते... त्यांचे विचार आणि सामाजिक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला लष्करी अधिकारी व्हायचं आहे' अशी इच्छा वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी व्यक्त केलीय.
Nov 21, 2015, 11:42 PM ISTसंतोष यांच्यासारखाच गणवेष घालायचाय - वीरपत्नी स्वाती महाडिक
संतोष यांच्यासारखाच गणवेष घालायचाय - वीरपत्नी स्वाती महाडिक
Nov 21, 2015, 08:49 PM IST