वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण
स्वामी अग्निवेश यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. शुक्रवारी अग्निवेश हे दिल्लीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते.
Aug 17, 2018, 04:20 PM ISTराम मंदिराच्या मुद्द्यावरून लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्वामी अग्निवेश यांचा हल्लाबोल
येथे आयोजित केलेल्या मुस्लिम अत्याचार विरोधी आंदोलनात स्वामी अग्निवेश यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
Jul 29, 2017, 06:57 PM IST‘अण्णांवर एक नाही तर हजारो आयुष्य ओवाळून टाकेन’
‘अण्णांवर एक नाही तर हजारो आयुष्य ओवाळून टाकेन’ असं म्हणत अरविंद केजरीवाल स्वामी अग्निवेश यांच्या आरोपांचं खंडन केलंय.
Feb 20, 2013, 12:21 PM IST'उपोषणादरम्यान अण्णांचा मृत्यू, हीच केजरीवालांची इच्छा'
टीम अण्णातील माजी सदस्य स्वामी अग्निवेश यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिलीय. एका न्यूज चॅनलशी बोलताना, उपोषणादरम्यान अण्णा हजारेंचा मृत्यू व्हावा, जेणेकरून त्याचा फायदा आंदोलनाला मिळू शकेल... अशीच अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती, असं विधान स्वामी अग्निवेश यांनी केलंय.
Feb 19, 2013, 12:50 PM ISTविद्यार्थिनीला पाजलं मूत्र, वॉर्डनचे अग्निवेश मित्र
शांती निकेतनमध्ये विद्यार्थिनीला स्वमुत्र पाजण्याची शिक्षा देणाऱ्या वॉर्डनची पाठराखण करायला स्वामी अग्निवेश मैदानात उतरले आहेत. स्वामी अग्निवेश यांनी विद्यर्थिनीला लाजीरवाणी शिक्षा देणाऱ्या वॉर्डनची बाजू घेत या प्रकरणाचं खापर मीडियावर फोडलं आहे.
Jul 11, 2012, 02:14 PM ISTभगतसिंग सेनेचं 'कलर्स'वर अग्नि(वेश)कांड
बिग बॉसमधल्या स्वामी अग्निवेश यांच्या सहभागावरून भगत सिंग सेनेने बिग बॉस च्या निर्मात्यांना धमकी देणारं जाहीर पत्रच लिहीलं आहे. स्वामी अग्निवेश हे राष्ट्रद्रोही असल्यामुळे त्यांना या शोमध्ये घेऊ नका अशी सूचनावजा धमकीच दिली आहे.
Nov 8, 2011, 11:59 AM ISTअग्निवेश आता बिग बॉस
स्वामी अग्निवेश आता बिग बॉसमध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येतंय. ते आज बिग बॉसच्या घरात प्रवेश करतील.
Nov 8, 2011, 05:40 AM ISTअग्निवेशांना हवं अण्णांच्या आंदोलनाचं ऑडिट
दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या खर्चात मोठी फेरफार झाली असल्याचा दावा त्यांनी केला असून, टीम अण्णांनी आंदोलनाचा खर्च दाखवावा असे अव्हान स्वामी अग्निवेश यांनी दिले आहे. आंदोलनातला बराच पैसा केजरीवाल यांच्या ट्रस्टकडे गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
Oct 23, 2011, 09:44 AM IST