suspence on poonam pandey

Poonam Pandey चा खरंच मृत्यू झाला? दोन दिवसांपूर्वी पार्टी, मृत्यू झाला तर नातेवाइक कुठे? येथे वाचा सर्व...

Poonam Pandey Death News : मॉडेल पूनम पांडेच्या अचानक मृत्यूने खळबळ उडाली आहे. पण तिच्या मृत्यूचं सस्पेन्स वाढलं आहे. अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या पूनम पांडेचा मृत्यू कसा होऊ शकतो याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

Feb 2, 2024, 06:34 PM IST