sushma andhare

Sushma Andhare : सुषमा अंधारेबाबत संजय शिरसाट यांनी वापरला 'तो' शब्द; कारवाईसाठी महिला आयोगाने दिले 48 तास

Sushma Andhare : अवमानकारक वक्तव्याप्रकरणी संजय शिरसाटांविरोधातल्या अंधारेंच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल... संभाजीनगरात शिरसाटांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन

Mar 28, 2023, 06:48 PM IST

Sushma Andhare : आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे यांची तक्रार

Sushma Andhare :  सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही तक्रार केल्यानंतर शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mar 28, 2023, 02:02 PM IST

Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...

 Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.

Feb 22, 2023, 02:36 PM IST

संजय दत्तचा वास्तव पाहून घर सोडलं अन्... तब्बल 18 वर्षांनी सापडला सुषमा अंधारे यांचा भाऊ

Sushma Andhare : शिवसेनेला मी कुटुंब मानलं शिवसेनेने माझं कुटुंब सावरलं. नियतीलासुद्धा आम्हाला वाट बघताना पाहून पान्हा फुटला अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Feb 16, 2023, 05:17 PM IST

Sushama Andhare: भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट; राजकारण ढवळून निघण्याची शक्यता

आपला घातपात होऊ शकतो अशी भीती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलीय. तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्यानं घात किंवा अपघात घडविला जाऊ शकतो अशी माहिती अधिका-यांकडून मिळाल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय. 

Jan 5, 2023, 11:32 PM IST

Urfi Javed Controversy : 'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा...' कंगना, केतकीचे बिकनीतले फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांचा सवाल

उर्फीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणारे कंगना आणि केतकीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणार का? सुषमा अंधारे यांचा सवाल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? चित्रा वाघ यांचं उत्तर

Jan 3, 2023, 03:01 PM IST
Discussion in Pune between Sharad Pawar and Warkari PT1M

शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस.... सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत  असा दावा देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या पंढरपुर येथे बोलत होत्या.

Dec 25, 2022, 05:57 PM IST

'हे सरकार वारकऱ्यांचं, सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार' मुख्यमंत्री

संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिलं निवेदन

Dec 21, 2022, 02:58 PM IST