सुषमा अंधारे यांचे तोंड बंद करण्यासाठी शिंदे गटाचा जबरदस्त प्लान
ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच सभा गाजवल्या होत्या.
Nov 7, 2022, 07:48 PM ISTProtest at Abdul Sattar House | सत्तांरांच्या हा संस्काराचा परिणाम - एकनाथ खडसेंकडून निषेध
Eknath Khadse criticised Abdul sattar
Nov 7, 2022, 07:40 PM ISTआता भाजपच्या 'सो कॉल्ड' महिला नेत्यांची दातखिळी का बसली? सुषमा अंधारे यांचा सवाल
कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी निषेध व्यक्त करत भाजपच्या महिला नेत्यांचे कान टोचले आहेत.
Nov 7, 2022, 04:42 PM ISTThackeray Group Protest against Gulabrao | अंधारेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी गुलाबरावांविरोधात मोर्चा
March against Gulab Rao in case of making objectionable statement about Sushma Andhare
Nov 6, 2022, 08:30 PM ISTGulabrao Patil Vs Sushma Andhare | तीन महिन्याच्या बाळाला कोण घाबरतंय? काय आहे प्रकरण पाहा
Gulabrao Patil deny the permission of sushama andhare sabha
Nov 5, 2022, 09:15 AM IST... म्हणून सुषमा अंधारेंना भाषण करण्यासाठी बंदी घातली; शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
सुषमा अंधारे आपल्या आक्रमक भाषणातून शिंदे गट तसेच भाजप नेत्यांवर सातत्याने टीकेची झोड उडवत आहेत.
Nov 4, 2022, 11:32 PM ISTMaharashtra Politics | "अंधारे यांना सरकार घाबरतंय", एकनाथ खडसे यांचा दावा
Government is afraid of Sushma Andhare, claims Eknath Khadse
Nov 4, 2022, 09:15 PM ISTशहाजी बापू पुन्हा गट बदलणार? 'या' नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ
शहाजीबापू पाटील चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या बाबत विरोधी पक्षातील आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे.
Nov 4, 2022, 08:13 PM ISTSushma Andhare यांची पोलिसांनी अडवली गाडी, ऐन थंडींत तापलं वातावरण । Political Updates
Shivsena leader sushma andhare controversy, maharashtra police stopped sushma andhare for taking political rally in muktai nagar
Nov 4, 2022, 08:10 PM ISTSushma Andhare Controversy | "मी पोलिसांच्या नजरकैदेत", कुठे आहेत सुषमा अंधारे? | Maharashtra Politics
Police eyes on me says Sushma Andhare
Nov 4, 2022, 07:30 PM ISTMaharashtra Politics | अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारली, चंद्रकांत पाटलांनाही बसली झळ
Andhare's meeting was denied permission, Chandrakant Patal also got angry
Nov 4, 2022, 06:00 PM ISTसंभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला Red, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेला Green सिग्नल
Maharashtra Politics ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार, पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली
Nov 4, 2022, 04:48 PM ISTMarathi news Video | "जळगावकरांना वेडं करू नका", गुलाबराव पाटील यांचा रोख कोणावर?
Don't make Jalgaon people mad", Gulabrao Patil's cash on whom?
Nov 4, 2022, 04:30 PM ISTMarathi news Video | सुषमा अंधारे यांच्या सभेला कोणी घातलं अडतं? चंद्रकांत पाटलांनाही असा बसला फटका
Who interfered with Sushma Andhare's meeting? Chandrakant Patel was also hit like this
Nov 4, 2022, 03:55 PM ISTसुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले.
Nov 4, 2022, 10:44 AM IST