sushma andhare

Sushma Andhare Vs thackeray group leader appa jadhav beed slap viral video PT1M28S

''पैसे मागितल्यानं सुषमा अंधारेंना चापटी मारली'' ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा Video Viral

''पैसे मागितल्यानं सुषमा अंधारेंना चापटी मारली'' ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा Video Viral

May 19, 2023, 11:15 AM IST

ठाकरे गटामध्येच राडा; सुषमा अंधारे यांच्यावर हात उगारला?, जिल्हाप्रमुखाची तडकाफडकी हकालपट्टी

Rada in Thackeray group at Beed :  बीडमधल्या महाप्रबोधन यात्रेआधी ठाकरे गटामध्येच राडा पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

May 19, 2023, 09:50 AM IST

Karnataka Election Result : सुषमा अंधारे म्हणाल्या, 'पप्पू पास नाही, तर तो सगळ्यांचा...'

Sushma Andhare on Karnataka Election Result : भाजप जेव्हा अपयशी ठरते, त्यावेळी ते धर्माचा आधार घेते. या निवडणुकीत हनुमानाचा आधार घेतला. महाराष्ट्रातील कटकारस्थान रेशीमबागेतून होतात. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता सांगत आहेत, तर सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे फडणवीस यांचा हस्तक्षेप गैर लागू होता असे सांगत आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केली.

May 13, 2023, 01:42 PM IST

Ajit Pawar : उद्धव ठाकरेंसमोर रडला असतात तर... सुषमा अंधारेंना अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar : साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्यासमोर अश्रू अनावर झाले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर रडायला हवे होते असे म्हटलं आहे.

May 12, 2023, 11:05 AM IST

सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोरच केली अजित पवारांची तक्रार, म्हणाल्या "मला अश्लाघ्य भाषेत..."

Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची तक्रार केली. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली. 

 

May 9, 2023, 04:35 PM IST

शरद पवार मंचावर असतानाच सुषमा अंधारे ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "साहेब ..."

Sushma Andhare Cries: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) जाहीर कार्यक्रमात रडल्या आहेत. शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडताना सुषमा अंधारे यांनी आपल्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असताना विरोक्षी पक्षनेतेही काहीच बोलले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं.

May 9, 2023, 03:21 PM IST

Aaditya Thackeray : महिलांचा अपमान करणारे मर्दानगी दाखवतात; आदित्य ठाकरे यांनी केली मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल

Aaditya Thackeray :  मिंधेंच्या लोकांनी महिलेला लाथा मारल्या, फक्त एका पोस्टसाठी.  यावर पोलिस कारवाई करत नाहीत. पोलिस वर्षावर बसून कोणावर कारवाई करायची हे ठरवतात असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.  

Apr 5, 2023, 05:57 PM IST

Sushma Andhare : आ देखे जरा देखे किसमे कितना है दम! सुषमा अंधारे यांचे भाजपा नेत्यांना 48 तासांचे अल्टिमेटम

Sushma Andhare : बावनकुळे भाऊ, तुमची एवढी ताकद असेल तर तर 2019 मध्ये फडणवीसांनी तिकिट का कापलं? हिंमत असेल तर  48 तासांत मातोश्रीवर येवून दाखवा असे चॅलेंज सुषमा अंधारे यांनी दिले.  

Apr 5, 2023, 05:24 PM IST