Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन; भाजपचा चेहरा हरपला
Sushil Kumar Modi Passes Away: माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते.
May 14, 2024, 06:38 AM IST'राहुल गांधींनी श्रावणात मटण खाल्लं, हेच का खरे जनेयुधारी ब्राह्मण"
जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव (Jan Adhikar Party chief Pappu Yadav) यांनी भाजपा नेते सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुशीलकुमार मोदी यांनी लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी श्रावणाच्या पवित्र महिन्यात मटण खाल्ल्याने टीका केली होती.
Sep 5, 2023, 05:40 PM IST
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी राज्यसभेवर जाणार
भाजपमध्ये या राज्यसभा जागेसाठी अनेक दावेदार होते.
Nov 27, 2020, 10:06 PM IST#SushantSinghRajput: 'उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली'
उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेसचा वरदहस्त असलेल्या बॉलिवूड माफियांचा दबाव आहे.
Aug 2, 2020, 11:14 AM IST'बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गात खूश असतील'
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींची सत्ता-स्थापनेवर प्रतिक्रिया...
Nov 23, 2019, 02:31 PM ISTश्रावण-भाद्रपदात अर्थव्यवस्थेत मंदी येतेच; विरोधक उगाच गोंधळ घालतायंत- मोदी
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर गेल्या आठ वर्षांतील निच्चांकी पातळीवर
Sep 2, 2019, 01:27 PM ISTनिवडणूक ही सौंदर्यस्पर्धा नव्हे- मोदी
मतदार हा नेत्यांचं काम पाहून त्यांना मत देतो
Jan 28, 2019, 10:07 AM IST'भाजपवर टीका करायची असेल तर शत्रुघ्न सिन्हांनी पक्षात राहू नये'
नरेंद्र मोदी यांनीही कधीही चहा विकला नाही.
Jan 17, 2019, 03:15 PM ISTबिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींच्या ताफ्यावर हल्ला
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.
Aug 15, 2017, 11:16 PM ISTनितीश कुमार यांचे नवे 'भिडू' आज शपथ घेणार
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा मंत्रीमंडळ विस्तार होईल.
Jul 29, 2017, 12:34 PM ISTनितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला
पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.
नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Jul 28, 2017, 06:32 PM ISTनितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री, तर सुशील मोदी उपमुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 12:26 PM ISTभाजपच्या सुशील मोदींनी घेतली बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
बिहारमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपनं नितीश कुमारांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे भाजपची बिहारच्या सत्तेत पुन्हा एन्ट्री झाली आहे.
Jul 27, 2017, 10:52 AM ISTनितीशकुमार यांनी पुन्हा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
नितीशकुमार आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 27, 2017, 10:00 AM ISTनितीश कुमार यांना भाजपचा पाठिंबा
बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.
Jul 26, 2017, 09:38 PM IST