sushantsingh rajput

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनवर लवकरच कारवाईची शक्यता, एनसीबीच्या रडारवर मोठ्या सेलिब्रिटी

बॉलीवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनवर लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. 

Sep 11, 2020, 05:31 PM IST

'पार्थ लंबी रेस का घोडा, थांबू नकोस मित्रा', नितेश राणेंचा पार्थ पवारांना पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलेच नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Aug 12, 2020, 06:34 PM IST

सुशांतसिंग प्रकरण : बिहार पोलिसांना क्वारंटाईन केल्यानं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

Aug 5, 2020, 03:53 PM IST

'सुशांत आत्महत्याप्रकरणी तपासाचा अधिकार मुंबई पोलिसांनाच'

'रियाच्या खात्यात एक रुपयाही ट्रान्स्फर झाला नाही'

Aug 3, 2020, 01:42 PM IST

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या । 'या' मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची पोलिसांना आज चौकशी केली.  

Jun 18, 2020, 12:57 PM IST

नैराश्य आल्यास हे उपाय नक्की करा, मानसोपचारतज्ञांचा सल्ला

'झी 24 तास' फेसबुक लाईव्हमध्ये मानसोपचारतज्ञ राकेश वरपे यांच्याशी संवाद

Jun 15, 2020, 03:24 PM IST

धोनीच्या फॅन्ससाठी खुशखबर, सिक्वल लवकरच येणार

धोनीच्या फॅन्ससाठीी खुशखबर आहे.

Jul 4, 2018, 06:37 PM IST

सैफची मुलगी सारा सुशांतसोबत 'केदारनाथ' मधून बॉलिवूडमध्ये

अभिनेता सैफ अलीखान आणि अमृता अरोरा यांची मुलगी सारा अली खान दिग्दर्शन अभिषेक कपूर यांच्या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. 

Jun 3, 2017, 10:50 PM IST

सोशल नेटवर्किंगवर सुशांतसिंगचं कमबॅक

अंकिता लोखंडेसोबत ब्रेक अप झाल्यानंतर सुशांतसिंग राजपूतनं सोशल नेटवर्किंग साईट्सवरून त्याची अकाऊंट्स डिअॅक्टिव्हेट केली होती.

Jun 12, 2016, 09:47 PM IST

सुशांतसिंग राजपूतचा ट्विटरला रामराम

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं ट्विटरवरचं आपलं अकाऊंट डिऍक्टिव्हेट केलं आहे.

May 22, 2016, 05:13 PM IST

ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडेचं ट्विट

सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामध्ये आता भर पडली आहे ती अंकितानं केलेल्या ट्विटची. 

Mar 25, 2016, 09:19 PM IST

मानवरहित पवित्रा रिश्ता?

झीची टॉप सिरियल पवित्रा रिश्ता नोव्हेंबर महिन्यात एकदम अठरा वर्षांनी पुढे सरकणार आहे. अर्चना साकारणारी अंकिता लोखंडे कायम राहणार असली तरी तिच्या नवऱयाची मानवची भूमिका साकारणारा सुशांत सिंग राजपूत ‘पवित्र रिश्ता’ शी नातं तोडणार आहे

Oct 21, 2011, 02:33 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x