'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलात? अचानक घेतली एक्झिट; मृत्यू आजही ठरलाय एक रहस्य!

बॉलिवूडचा असा एक अभिनेता जो खूप नम्र होता, सर्वांशी हसत खेळत वागायचा, करिअरच्या पिक पॉईंटवर होता आणि अचानक त्याने जगातून एक्झिट घेतली.

Pravin Dabholkar | Jun 14, 2024, 18:25 PM IST

Sushant Singh Rajput 4th Death Anniversary:बॉलिवूडचा असा एक अभिनेता जो खूप नम्र होता, सर्वांशी हसत खेळत वागायचा, करिअरच्या पिक पॉईंटवर होता आणि अचानक त्याने जगातून एक्झिट घेतली.

1/9

'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलात? अचानक घेतली एक्झिट; मृत्यू आजही ठरलाय एक रहस्य!

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

Sushant Singh Rajput 4th Death Anniversary:बॉलिवूडचा असा एक अभिनेता जो खूप नम्र होता, सर्वांशी हसत खेळत वागायचा, करिअरच्या पिक पॉईंटवर होता आणि अचानक त्याने जगातून एक्झिट घेतली.

2/9

मृत्यू नाही तर हत्या?

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

त्याच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. हा मृत्यू नाही तर हत्या आहे, असा ठपका ठेवण्यात आला. बॉलिवूडमधील नेपोटिझमची ही शिकार असल्याचा आरोप करण्यात आला. 

3/9

मृत्यूबद्दल दु:ख

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

आज तो जाऊन 4 वर्षे झाली. पण अभिनेत्याच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. आज 4 वर्षांनीही त्याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे. 

4/9

मृत्यूला 4 वर्षे पूर्ण

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

तुम्ही बरोबर ओळखलात. आपण बोलतोय सुशांतसिंग राजपूत याच्याविषयी.14 जून रोजी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा सुशांतची चौथी पुण्यतिथी आहे. 

5/9

जुने फोटो शेअर

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

यावेळी बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंत अनेक स्टार्सनी अभिनेत्यासोबतचे त्यांचे जुने फोटो शेअर करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

6/9

चार वर्षे पूर्ण

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

स्टार मुलगा गेल्याने सुशांतचे चाहते आणि कुटुंबीय अजूनही शोक करत आहेत. सुशांतच्या निधनाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.

7/9

सर्वात लहान भाऊ

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

सुशांत बिहारची राजधानी पाटणा येथे लहानाचा मोठा झाला. श्वेता सिंग कीर्ती, प्रियंका सिंग आणि मिटू सिंग या त्यांच्या तीन बहिणींमध्ये तो सर्वात लहान भाऊ होता.

8/9

फोटोसाठी पोज

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

सुशांतकडे जन्मजात अभिनेत्याचे गुण होते, हे त्याचे फोटे पाहून कळते. त्याला लहानपणीही फोटोसाठी पोज देण्याची आवड होती.

9/9

सर्वांच्या हृदयात

Bollywood star Sushant Singh Rajput 4th Death Anniversary Marathi News

सुशांत आज जरी आपल्यात नसला तरी त्याच्या चित्रपटातील कामातून, त्याने आपल्या सर्वांना दिलेल्या आठवणीतून तो नेहमीच सर्वांच्या हृदयात राहतील.