surya rashi parivartan 2023

Surya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल

Surya Gochar 2023 : आपल्या आयुष्यात 9 ग्रहांचा खूप परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. तेव्हा काही राशींसाठी तो शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांचा राजा सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Feb 3, 2023, 06:32 AM IST

नववर्ष 2023 मध्ये शनि-सूर्य एकाच राशीत येणार, युतीच्या या राशींवर होईल परिणाम

Sun Saturn Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. कमी अधिक कालावधीमुळे कधी कधी एकाच राशीत दोनपेक्षा अधिक ग्रह येतात. नववर्ष 2023 मध्ये अशीच काहीशी युती पाहायला मिळणार आहे. सूर्य आणि शनिदेव एकाच राशीत एकत्र येणार आहेत. 

Dec 16, 2022, 05:47 PM IST

Surya Gochar 2023: पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला 'या' राशींवर असेल सूर्यदेवांची कृपा, उद्योग आणि करिअरसाठी अनुकूल काळ

Makar Sankranti: सूर्यदेव प्रत्येक महिन्यात राशी बदल करतात. सूर्याच्या राशी परिवर्तनाला सक्रांती म्हंटलं जातं. आता सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनाचा चार राशींवर चांगला परिणाम होणार आहे. कसा परिणाम होणार जाणून घेऊयात

Dec 8, 2022, 12:36 PM IST