surrounded

Taliban Style Interview : एँकरच्या खांद्यावर बंदुक... LIVE TV मध्ये पहिल्यांदाच घडला असा प्रकार

तालिबानींची दहशत कायम, धक्कादायक व्हिडीओ समोर 

Aug 30, 2021, 12:16 PM IST

Just Married : आदित्य-श्वेताला किन्नरांनी रस्त्यात अडवल, व्हिडिओ

आदित्य-श्वेता अडकले लग्नबंधनात 

Dec 2, 2020, 10:06 PM IST

इंडिगो एअरलाईन्सवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

इंडिगो एअरलाईन्सवर मंगळवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Nov 24, 2017, 02:04 PM IST

भाबराच्या मुस्लिम बहुल भागात जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफ्याला घेरले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्यप्रदेशातील भाबरा येथील गल्ल्यांमधून चंद्रशेखऱ आझाद यांच्या स्मारकाकडे जात होते. त्यावेळी मुस्लिम बहुल भागात त्यांच्या ताफ्याला घेरण्यात आले आणि मोदी मोदीचे नारे लावण्यात आले.  हे पाहून सुरक्षा एजन्सींची भंबेरी उडाली होती. 

Aug 10, 2016, 08:40 PM IST

कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले, भाजपला घेरले

मुंबई उपनगर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याचबरोबर भाजपवर चहूबाजुने दडपशाहीचे आरोप वाढू लागलेत. काँग्रेस, शिवसेनेपाठोपाठ मनसनेने गंभीर आरोप केलेत.

Oct 3, 2015, 02:35 PM IST

शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले

शेतमालाच्या हमीभावासाठी विरोधकांसह शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले. 

Mar 31, 2015, 07:42 PM IST

मुख्यमंत्र्यांना महिलांनी घातला घेराव

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी करत महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. महिलांचा हा रुद्रावतार बघून मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान, डॉ. अभय बंग यांनी सरकारवर टीका केलीय.

Dec 17, 2012, 03:59 PM IST