surbhi chandna

फुकटात लेहंगा मागणारी अभिनेत्री आता लग्नाआधीच करतेय डोहाळे जेवणाची तयारी?

Surbhi Chandna : सुरभि चंदना काही दिवसांपूर्वी स्वत: च्या लग्नासाठी डिझायनरकडून फुकटात कपडे मागितल्याच्या कारणामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून तिनं लग्न आधीच डोहाळे जेवणाची तयारी सुरु केल्याचे म्हटले जाते. 

Feb 5, 2024, 02:37 PM IST

स्वत:च्याच लग्नासाठी डिझायनरकडे फुकटात मागितले कपडे! तो संतापला आणि...

Surbhi Chandna Wedding Dress : सुरभि चंदनानं लग्नासाठी फुकटात मागितले कपडे! संतप्त डिझायनरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Feb 2, 2024, 03:08 PM IST

ऐश्वर्या राय ते कतरिना कैफ; बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या सेलिब्रेटींना पाहिलात का?

बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या सेलिब्रेटींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पाहा त्यांचे फोटो

Jan 3, 2024, 04:46 PM IST

सुरभी चंदनाने गुलाबी बिकिनीतील फोटो शेअर करत वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

कलर्स टीव्हीवरील 'शेरदील शेरगिल' या मालिकेत सुरभी चंदना एका वेगळ्या भूमिकेत दिसली आहे. एका स्वतंत्र व्यावसायिक महिलेची ही व्यक्तिरेखा तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

Oct 3, 2022, 11:21 PM IST

टेलिव्हिजनवर संस्कारी बहूची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार, Big Boss च्या घरात चक्क बिकिनी घालून...

या शोमधून टेलिव्हिजनच्या अभिनेत्रीही स्पर्धक म्हणून सहभागी होतात.

Sep 28, 2022, 07:51 PM IST