खासदारकी वाचल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'काहीही झालं तरी...'; BJP कडून 2024 चा उल्लेख
Modi Surname Case Rahul Gandhi And BJP First Comment: राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये आपली निरीक्षणं नोंदवताना कमी शिक्षा देता आली असतं असं विधान केलं.
Aug 4, 2023, 04:13 PM ISTVideo | राहुल गांधी यांना दिलासा नाहीच; कोर्टाने याचिका फेटाळल्याने शिक्षा कायम
No Relief To Congress MP Rahul Gandhi From Gujarat Surat Court
Apr 20, 2023, 01:30 PM ISTकाँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा नाही, सूरत कोर्टाने याचिका फेटाळली
Rahul Gandhi Modi Surname Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. सूरत सत्र कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.
Apr 20, 2023, 11:29 AM ISTRahul Gandhi : "राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकू"; काँग्रेस नेत्याची धमकी
Rahul Gandhi : मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर शिक्षेविरोधात राहुल गांधींनी आज सूरत कोर्टात अर्ज दाखल केला. कोर्टाने राहुल यांना जामीन मंजूर करताना सध्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला आहे
Apr 8, 2023, 04:19 PM ISTRahul Gandhi Disqualification : तुरुंगवासाच्या शिक्षेला राहुल गांधींचे थेट आव्हान; कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता
Rahul Gandhi Disqualification : मानहानी खटल्यात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आता सुरत सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान देणार आहेत. सोमवारी राहुल गांधी हे स्वतः कोर्टात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 3, 2023, 10:15 AM IST4 वर्षांपूर्वीचं भाषण, 2 वर्षांची शिक्षा आणि खासदारकी रद्द... काय आहे ते संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या एका क्लिकवर
Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केली आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत सेशन कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आगे.
Mar 24, 2023, 04:06 PM IST