जिया-सूरजचे ‘लिव्ह इन संबंध’!
अभिनेत्री जिया खान आणि सूरज पांचोली यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे गेल्या वर्षभरापासून ‘लिव्ह इन संबंध’ ठेवून होते, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली.
Jun 12, 2013, 11:07 AM ISTजियाच्या आईचा सूरजच्या आईला भेटण्यास नकार
जिया खान आणि सूरज पांचोली हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत असल्याचं जिया खान हिच्या आईनं – राबिया खान - यांनी पोलिसांना सांगितलंय.
Jun 12, 2013, 10:45 AM ISTअखेरचे शब्द!
का घेतला तिने टोकाचा निर्णय?
कुणी केला तिचा विश्वासघात?
काय लिहिलं तिने शेवटच्या पत्रात?
अभिनेत्री जिया खानवर अंत्यसंस्कार
अभिनेत्री जिया खान हिच्यावर आज सांताक्रुझमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तिनं सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जियाच्या अंत्यसंस्कारांना बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली.
Jun 5, 2013, 06:07 PM IST`लव्ह ट्रँगल`ला कंटाळली होती जिया?
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. परंतू तिच्या मृत्यूचं गूढ मात्र कायम आहे. जियानं ‘लव्ह ट्रॅगल’ला कंटाळून आत्महत्या केली का? यावर पोलीस तपास करत आहेत.
Jun 5, 2013, 03:51 PM IST