'भारत नव्हे पाकिस्तान...', हायकोर्टाचे न्यायाधीश असं काय म्हणाले की CJI चंद्रचूड यांनी थेट खंडपीठ बोलावलं अन्....
Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी 'पाकिस्तान' (Pakistan) असा उल्लेख केल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि काही आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात रिपोर्ट मागवला आहे.
Sep 20, 2024, 01:16 PM IST
VIDEO|शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी आज
Supreme Court Hearing Today On Sena NCP MLA Disqualification
Sep 18, 2024, 01:25 PM ISTCM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'
CJI Chandrachud Agnry On Lawyer: सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सदर प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून याच संदर्भातील सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.
Sep 18, 2024, 11:19 AM IST'बेकायदा बांधकाम हटवायला वेगळा पर्याय हवा', सुप्रीम कोर्टाची बुलडोझर कारवाईवर स्थगिती
'Another option is needed to remove illegal construction', Supreme Court stay on bulldozer action
Sep 18, 2024, 10:00 AM ISTKolkata Rape Case: सिब्बल यांची Live Streaming थांबवण्याची मागणी; चंद्रचूड म्हणाले, 'कोणत्याही...'
RG Kar Medical Collage Case Supreme court Hearing: कोलकाता सरकारची बाजू मांडणाऱ्या सिब्बल यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना महिला सहकाऱ्यांना धमकावलं जात असल्याचा दावा केला.
Sep 18, 2024, 06:45 AM ISTकेजरीवालांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार
The Supreme Court will decide on Kejriwal's bail application today
Sep 13, 2024, 10:30 AM ISTआमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी पुन्हा लांबणीवर, नवीन तारीख 15 ऑक्टोबर
MLA disqualification hearing adjourned again, new date October 15
Sep 13, 2024, 09:40 AM ISTVIDEO| शिवसेना, NCP आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुनावणी
Supreme Court Joint Hearing Today On Shiv Sena_NCP MLA Disqualification
Sep 10, 2024, 11:55 AM ISTGhatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, मोठ्या होर्डिंगबाबत घेतला निर्णय
Ghatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, 18 मोठे होर्टिंग हटवले
Sep 5, 2024, 11:07 AM ISTउद्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी टळली
The hearing of the MLA disqualification case in the Supreme Court tomorrow has been postponed
Sep 4, 2024, 08:35 PM ISTराष्ट्रवादी, सेना आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी; एकाच दिवशी होणार सुनावणी
Supreme Court Joint Hearing Today On Shiv Sena And NCP MLA Disqualification
Sep 3, 2024, 10:25 AM ISTमुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!
SC on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत 'बुलडोझर कारवाई'वर सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
Sep 2, 2024, 03:44 PM IST'लग्नात दिलेलं गिफ्ट हुंडा नाही,' सुप्रीम कोर्ट असं का म्हणालं? काय आहे नेमका कायदा?
Supreme Court on Dowry Prohibition Act: लग्नाच्या वेळी देण्यात आलेली भेटवस्तू परत मागण्याचा अधिकार नवरीमुलीच्या वडिलांना नाही असं सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे. या भेटवस्तूवर फक्त मुलीचाच हक्क असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे.
Aug 30, 2024, 01:55 PM IST
स्मार्टफोनमधून मेसेज डिलीट करणं गुन्हा आहे का? सुप्रीम कोर्टाचा निकाल एकदा वाचाच!
एक नवीन प्रश्न सध्या समोर येत आहे. फोनमधून मेसेज, फोटो आणि कॉल हिस्ट्री डिलीट करणे गुन्हा मानला जाणार. सर्वोच्च न्यायालयाने या मुद्दा स्पष्ट करत यावर उत्तर दिले आहे.
Aug 29, 2024, 02:32 PM IST
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का? सुप्रीम कोर्टाने पुन्हा राज्य सरकारला सुनावलं, 'तुम्ही गंभीर...'
Supreme Court on Pune Land Aquisition: पुणे जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकार या प्रकरणी गंभीर नाही ही सध्याची परिस्थिती आहे. जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले नाही तर आम्ही अवमान याचिका दाखल करू शकतो अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.
Aug 28, 2024, 03:37 PM IST