खगोलप्रेमींसाठी गुडन्यूज, आज दिसणार सुपर मून!
आज नारळी पौर्णिमा... रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाच्या शुभ दिनी खगोल प्रेमींसाठीही एक गुडन्यूज आहे... आज चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतोय..
Aug 10, 2014, 09:44 AM ISTचंद्र पृथ्वीच्या भेटीला
उद्या चंद्र पृथ्वीजवळ येणार आहे. त्यामुळे रविवारी चंद्र आकारमानाने मोठा दिसेल. या घटनेला सुपरमून संबोधले जाते. भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी हे अंतर ३ लाख ५६ हजार ९५५ किमी असेल. खगोलप्रेमींना रविवारी पहाटे पश्चिम क्षितिजावर अस्ताला जाणारा चंद्रही पाहता येईल.
May 5, 2012, 02:15 PM IST