superhit dialogue

'तुम्हारे बाप के 40,000 करोड़...', 'कश्मीर से...' 'जवान'मधल्या याच Dialogues वर टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस

Dialogue of Jawan By Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटामधील काही संवाद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर व्हायरल झाले. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक संवाद हे सत्य परिस्थितीशी सांगड घालणारे असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर या चित्रपटामधील "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..." हा संवाद चांगलाच गाजला. मात्र आता इतर संवादही चांगलेच हीट ठरले असून या संवादांवर टाळ्या आणि शिट्टी पडत आहेत. हे संवाद कोणते पाहूयात...

Sep 8, 2023, 12:21 PM IST

काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल... शिंदे गटात बापूंनी पुन्हा म्हणून दाखवला हा सुपरहिट डायलॉग

महाराष्ट्रात सध्या शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या डायलॉगची जोरदार चर्चा आहे. शिंदे समर्थक आमदारांना ही पडली या वाक्याची भूरळ.

Jun 28, 2022, 05:31 PM IST