प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा
प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
Sep 23, 2020, 10:42 AM ISTकधी होणार तुमचा मृत्यू? या सुपर कम्प्युटरला ठाऊक आहे
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार हे एक सुपर कम्प्युटर सांगू शकतो... असं तुम्हाला सांगितलं तर... तुमचा विश्वास बसणार नाही ना... पण, यूएसमध्ये मात्र असा एक सुपर कम्प्युटर तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.
Sep 17, 2015, 10:38 PM ISTचीनचा वेगवान सुपरकॉम्प्युटर
भारताचा महासंगणक. जगात नाव कमावून होता. आता तर या स्पर्धेत चीनही उतरलाय. चीनने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक (सुपरकॉम्प्युटर) बनविण्याचा मान पटकावलाय.
Jun 18, 2013, 02:13 PM ISTहॉकिंग्स यांनी निर्माण केला सुपर कम्प्युटर
प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ स्टीव्हन हॉकिन्ग्स यांनी युरोपमध्ये एक असा सुपर काँप्युटर निर्माण केला आहे की ज्याची मेमरी अत्यंत शक्तिशाली आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या एका माहिती पत्रिकेत याबद्दल सांगण्यात आलं आहे.
Jul 31, 2012, 12:34 PM ISTभारत बनविणार महासुपर संगणक
संगणक क्षेत्रात भारताचे दमदार पाऊल पडले आहे. आता तर सुपर कम्प्युटरच्या कैक पटीने मजल मारणारा महासुपर संगणक ('एक्झाफ्लॉप' ) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील माहिती-तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा बदलू शकणार आहे.
Jan 7, 2012, 01:34 PM IST