super specialty hospital

'सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल'च्या ICUतला एसी बंद

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या 'सुपर स्पेशालिटी' हॉस्पिटलमधल्या म्हणजेच नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील 'आयसीयू'मधील स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. मागील पंधरा दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली आहे.

Mar 29, 2018, 09:11 AM IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची जागा बिल्डरच्या घशात?

मात्र आता एका बिल्डरच्या फायद्यासाठी नियोजित हॉस्पिटलचा गळा पालिका प्रशासनानं घोटल्याचा आरोप होत आहे. 

Jun 8, 2017, 09:17 PM IST

'आजारी' रुग्णायाच्या जागी उभं राहणार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल

शहरांतील महत्वाच्या अशा ठाणे सिव्हिल रुग्णालयाची दूरवस्था लक्षात घेता रुग्णालयाच्या जागी ५०० पेक्षा जास्त बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी विधानपरिषदमध्ये गुरुवारी केली.

Mar 31, 2017, 10:56 AM IST