sunder pichai

मोदींशी चर्चा झाल्यानंतर सुंदर पिचाईंचा मोठा निर्णय; Google भारतात इतक्या कोटींची गुंतवणूक करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली.

Jul 13, 2020, 04:29 PM IST

'बर्गर इमोजी'च्या चर्चेवर सुंदर पिचाईंचं खास ट्विट

बर्गरच्या इमोजीमध्ये चीझचा स्लाईस पॅटीसच्या वर ठेवावा की खाली हा गहन प्रश्न अनेकांना पडलाय.

Oct 30, 2017, 02:57 PM IST

गूगलच्या सीईओंना ७ वर्षाच्या बालिकेचे पत्र

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना एका ७ वर्षाच्या बालिकेने पत्र लिहिलं आहे, हे पत्र तिने गूगलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळावी म्हणून लिहिलं आहे.

Feb 16, 2017, 10:12 PM IST

गुगलचे सीईओ सुंदर पिचईचा पगार ऐकूण तुम्हाला ही विश्वास बसणार नाही

तुम्हाला माहित आहे गुगलचा सीईओ सुंदर पिचई यांचा २०१५ या सालातील पगार किती आहे? मागील वर्षात सुंदर पिचई यांनी १०.०५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास ६६६ कोटी रुपये कमावले.

Mar 30, 2016, 05:30 PM IST

नोकरी न सोडण्यासाठी गूगलनं 'त्याला' मोजले ३०५ कोटी!

'गूगल'मध्ये २००४ साली रुजू झालेल्या एका व्यक्तीला २०११ मध्ये व्हॉट्सअॅपने नोकरीची ऑफर दिली होती. म्हणून त्याने गूगलमधील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र त्याने नोकरी सोडू नये, यासाठी गूगलने त्याला चक्क ५० मिलियन डॉलर (३०५ कोटी रुपये) देऊ केलेत. 

May 13, 2015, 01:08 PM IST