उन्हाळ्यात त्वचेला लावा पपई अन् मिळवा आश्चर्यचकित करणारे फायदे!
उन्हाळ्यात त्वचेला लावा पपई अन् मिळवा आश्चर्यचकित करणारे फायदे!
May 20, 2024, 07:33 PM ISTउन्हाळ्यात बाळाचं मालिश कोणत्या तेलाने करावे? काय करावे, काय टाळावे?
Summer Oil For Baby Massage : हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात हवामानानुसार वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरणे गरजेचे असते. कारण बाळासाठी दोन्ही ऋतू वेगवेगळे असतात. अशावेळी त्यांच्या कोमल त्वचेची काळजी घ्यावी.
Apr 20, 2024, 08:05 PM IST
उन्हाळ्यात घामोळ्यांपासून सुटका कशी मिळवाल? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय
Prickly Heat Home Remedies: वाढत्या तापमानामुळे अनेकांना घामोळ्यांची समस्या येते. जर तुम्ही पण वाढत्या गर्मीमुळे हैराण असाल तर घराच्या घरी काही सोपे उपाय करून घ्या जेणेकरुन तुम्हाला आराम मिळू शकतो.
May 11, 2023, 03:52 PM ISTउन्हामुळे त्वचा झाली टॅन? तर करा 'हे' उपाय
Remove Summer Tan Tips in Marathi: उन्हामुळे त्वचा झाली टॅन? तर करा 'हे' उपाय सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळेच वातावरणातील तापमानात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे घराबाहेर पडणे ही कठीण झाले आहे. जेव्हा तुम्ही स्कार्फ बांधता तेव्हा तुम्हाला सन टॅन रिमूव्हल मिळेल. (Summer Tips) अनेक लोक (How To Remove Sun Tan) त्वचेची टॅन दूर करण्यासाठी वेगवेगळे उपायकरतात. पण आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा टॅन होणार नाही.
Apr 18, 2023, 04:45 PM IST