उन्हामुळं व अतिउष्णतेमुळं चेहऱ्यावर पुटकुळ्या किंवा मुरुमे येतात.
अशावेळी तुम्ही पपईचा गर किंवा लेप चेहऱ्यावर लावू शकता.
पपईचा गर लावल्याने त्वचेची आग कमी होण्यास मदत होते.
तसंच, पपईमुळं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
त्वचा कोरडी वाटत असेल तर पपईचा फेसपॅक तुम्ही लावू शकता
तसंच, पपईचा गर लावल्याने चेहऱ्यावर मुरमं येण्याची तीव्रता कमी होते
उन्हामुळं टॅनिंग झाले असेल तर हे टॅनिंगदेखील पपईने दूर होते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)