suicide

इंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही

शीना बोरा हत्या प्रकरणातील संशयीत प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचा कबुली जबाब दिलाय. ताण, अशक्तपणा आणि रक्तातील साखरेचे प्रमाण घटल्याने इंद्राणीला ग्लानी आली होती. त्यात ती बेशुद्ध पडल्याची माहिती पुढे आली आहे. 

Oct 10, 2015, 09:29 PM IST

आंबेगाव येथे एसटी चालकाची गाडीच्या शिडीला गळफास लावून आत्महत्या

एसटी चालकाने आज सकाळी गाडीच्या शिडीलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण - डिंभा ही वस्तीची गाडी सुपेधर, ता. आंबेगाव येथे होती. 

Oct 10, 2015, 05:53 PM IST

छेड होत असल्याने अभियांत्रिकीच्या विद्य़ार्थीनीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून बुलडाण्यातील मेहकर येथे राहणाऱ्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना घडलीय. 

Oct 7, 2015, 04:57 PM IST

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक परमार यांची आत्महत्या

येथील कॉस्मोस ग्रुपचे प्रमुख बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. ही घटना कासारवडवली येथे घडली.

Oct 7, 2015, 04:16 PM IST

शिवसेनेची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत

येथे शिवसेनेकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक १५ हजार रुपये आणि २ लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले.

Oct 3, 2015, 07:40 PM IST

इंद्राणी मुखर्जीनं आत्महत्येचा प्रयत्न केला?

इंद्राणी मुखर्जीनं आत्महत्येचा प्रयत्न केला?

Oct 3, 2015, 08:08 AM IST

राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेची आत्महत्या

बेपत्ता नगरसेविका शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय मालादी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Oct 2, 2015, 04:58 PM IST

पवार विचारताय, शेतकरी आत्महत्या का करतोय?

पवार विचारताय, शेतकरी आत्महत्या का करतोय?

Sep 23, 2015, 12:06 PM IST

पोलिसानं घेतला मॅक्सवेलपेक्षाही जबरदस्त कॅच!

पोलिसानं घेतला मॅक्सवेलपेक्षाही जबरदस्त कॅच!

Sep 15, 2015, 10:16 PM IST

पोलिसानं घेतला मॅक्सवेलपेक्षाही जबरदस्त कॅच!

घरगुती वादामुळे प्रचंड संतापलेल्या एका वृद्धाने पुलावरून खाली उडी मारली... पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.. त्या वृद्धाचा जीव वाचला.

Sep 15, 2015, 09:54 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अक्षय कुमारनं जाहीर केली ९० लाखांची मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अक्षय कुमारनं जाहीर केली ९० लाखांची मदत

Sep 15, 2015, 03:19 PM IST