छेड होत असल्याने अभियांत्रिकीच्या विद्य़ार्थीनीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून बुलडाण्यातील मेहकर येथे राहणाऱ्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना घडलीय. 

Updated: Oct 7, 2015, 04:57 PM IST
छेड होत असल्याने अभियांत्रिकीच्या विद्य़ार्थीनीची आत्महत्या title=

बुलडाणा : छेडछाडीला कंटाळून बुलडाण्यातील मेहकर येथे राहणाऱ्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना घडलीय. 

शेगाव येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ऐश्वर्या शेलगावकरनं गळफास लावत आत्महत्या केली.

शुभम देशमुख आणि महेश रिंढे हे दोन युवक नेहमी ऐश्वर्याचा पाठलाग करत आणि तिची छेड काढत. या जाचाला कंटाळून आणि बदनामीच्या भितीपोटी तीनं आत्महत्या केली, अशी माहिती पुढे येत आहे. 

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.