suhana khan

मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'

शाहरुख खानचे काही नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याने आपल्या मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी दिले असून, त्याच्या या लूकमुळे तो अगदी तरुण दिसत आहे. 

Jan 9, 2025, 12:58 PM IST

PHOTO: नववर्षाच्या स्वागतासाठी किंग खान अलिबागला रवाना; कॅमेरा दिसताच हुडीने लपवला चेहरा

Shahrukh Khan Photos: सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो हुडीने आपला चेहरा लपवताना दिसत आहे. 

Dec 29, 2024, 06:40 PM IST

लग्नानंतर असा साजरा झाला राधिका मर्चंटचा वाढदिवस; सुहाना-आर्यन ते धोनीपर्यंत आणखी कोण होते खास पाहुणे?

Radhika Merchant : राधिका मर्चेंटच्या वाढदिवसानिमित्तानं या सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी... 

Oct 18, 2024, 02:33 PM IST

Gauri Khan सेलिब्रिटींपेक्षा श्रीमंत; नेटवर्थ जाणून बसेल धक्का, आईच्या मृत्यूनंतर किंग खान तिला शोधण्यासाठी दारोदारी का भटकला?

Shahrukh Khan Wife Gauri Khan Net Worth:  किंग खानची पत्नी गौरी खान ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी बिझनेसवुमन आहे. फार कमी लोकांना माहित आहे की ती स्वत: कोट्यावधीची मालकीण आहे. 

Oct 8, 2024, 10:56 AM IST

शाहरुख खानला तरुणीने दिला इतका जोरदार धक्का, पडता-पडता वाचला! पण ती पोहोचलीच कशी?

जगभरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहता वर्ग आहे. शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. असेच काहीसे आज मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. पाहा व्हिडीओ

Sep 26, 2024, 04:42 PM IST

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर, 2025 मध्ये प्रदर्शित होणार का?

शाहरुख खान सध्या मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. याच चित्रपटातून शाहरुख कान पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. दरम्यान, 'किंग' चित्रपटासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. 

Sep 6, 2024, 02:04 PM IST

शाहरुखच्याच चित्रपटात त्याच्या मुलीसोबत रोमान्स करणारा 'हा' अभिनेता कोण?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक सुहानासोबत 'किंग' चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात आता आणखी एका नवीन अभिनेत्याने एन्ट्री घेतली आहे. 

Aug 9, 2024, 07:49 PM IST

'बच्चन कुटुंबाची सून...', सोशल मीडियावर रंगतेय चर्चा... कारण ठरतेय 'ही' गोष्ट

Agastya Nanda Suhana Khan: बच्चन कुटुंबाची सून... सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या फोटोमुळे एकच चर्चा 

Jul 24, 2024, 03:09 PM IST

न्यूयॉर्कमध्ये फॅनवर खरंच संतापला शाहरुख खान? VIDEO शेअर करणाऱ्यानं केला खुलासा

Shah Rukh Khan Viral Video : शाहरुख खानचा न्युयॉर्कमधील तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Jul 11, 2024, 01:30 PM IST

शाहरूख खानच्या प्रकृतीबाबत मॅनेजर पूजाने दिली अपडेट, म्हणते 'मिस्टर खानला आता..'

Shah Rukh Khan Health Update : शाहरूख खानच्या प्रकृतीविषयी मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) पोस्ट शेअर करत माहिती दिलीये.

May 23, 2024, 11:30 PM IST

एक चित्रपट, 2 जाहीरात... तरी सुहानाकडे इतक्या कोटींची संपत्ती

Suhana Khan Net Worth : किंग खान अर्थात शाहरुखची आजही बॉलिवूडवर बादशाहत कायम आहे. शाहरुख खानबरोबरच त्याची लाडकी लेक सुहाना खानही तितकीच चर्चेत असते. अवघ्या 24 व्या वर्षात सुहाना खान कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीन आहे. 

May 23, 2024, 09:47 PM IST

Suhana Khan Net Worth: वयाच्या 24 व्या वर्षी शाहरुख खानची लाडकी आहे कोट्यवधींची मालकीण, सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी वडिलांचे आहेत 'हे' 7 नियम

Suhana Khan Net Worth : स्टार किड्सपैकी एक असलेली सुहाना खान हिचा आज 24 व्या वाढदिवस आहे. तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

May 22, 2024, 10:29 AM IST

SRK as Don: रणवीर सिंगवर टीका होत असतानाच पुन्हा 'डॉन' साकारणार शाहरुख खान!

Shah Rukh Khan Don : एकीकडे रणवीर सिंगची चर्चा सुरु असताना आता शाहरुख खान साकारणार डॉन भूमिका... लवकरच दिसणार या चित्रपटात 

Apr 24, 2024, 04:36 PM IST

'रमजान आहे काहीतरी लाज बाळग' बाथटबमध्ये केलेल्या कृत्यामुळे शाहरुखची लेक ट्रोल

शाहरुखची लेक सुहाना खानचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे. जाणून सुहानाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेमकं असं काय आहे. 

Mar 18, 2024, 03:28 PM IST

सुहाना खानला डेट करतोय अगस्त्य नंदा? 'द आर्चीज' स्टार मिहिर आहूजाचा खुलासा

Suhana Khan dating Agastya Nanda : सुहाना खान आणि अगस्त्य नंदाच्या रिलेशनशिपवर सह-कलाकार मिहिर आहूजानं दिली अशी रिअॅक्शन...

Jan 2, 2024, 06:36 PM IST